TheClearNews.Com
Saturday, October 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मोठ्या आनंदात कुटुंब निघाले लग्नाला, वाटेतच वऱ्हाडींसोबत घडलं भयंकर !

अक्षता टाकण्यापूर्वी वधूच्या काकाने घेतला जगाचा निरोप !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 10, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर (वृत्तसंस्था) कर्नाटकातून सोलापूरकडे लग्नाचे वऱ्हाड घेऊन निघालेल्या पिकअप गाडीला झालेल्या भीषण अपघातात एक जण जागेवर ठार, तर तीन जण जखमी झाल्याची घटना ९ मे रोजी मैदर्गी ते दुधनी (ता. अक्कलकोट) रस्त्यावर घडली. शिवाप्पा हणमंत जोगूर (वय ३० वर्षे, बिदणुर ता. अफजलपूर जि. कलबुरगी, कर्नाटक) असे मृत वधूच्या काकाचे नाव आहे.

या संदर्भात अधिक असे की, मंगळवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास पिकअप गाडी (क्र. केए ३६ बी २८२१) या वाहनातून चालक व्हणाप्पा देवेंद्र डोंगरी हे लग्नाचे वऱ्हाड घेऊन सोलापूरच्या दिशेने निघाले होते. अफझलपूर ते मैंदर्गी (ता. अक्कलकोट) शिवारातील शिवमल्हार धाब्याजवळील लक्ष्मी मंदिराच्या कट्ट्यास पिकअपची धडक बसल्याने गाडी उलटली. या अपघातात शिवाप्पा हणमंत जोगूर (वय ३०, बिदणूर, ता. अफजलपूर, जि. गुलबर्गा) हे  जागीच ठार झाले. तर श्यामकुमार श्रीमंत चिकलगी, कुमार मुतप्पा जोगूर, शाहीकुमार दिगंबर हडपद (सर्व रा. बिदणूर) हे जखमी झालेत. दरम्यान, या अपघातानंतर चालक व्हणाप्पा डोंगरी हा घटनास्थळावरून पळून गेला.

READ ALSO

कारागृहातून बाहेर पडताच घरफोडीच्या गुन्ह्यात केले जेरबंद

अश्लिल चाळे करणाऱ्यांना जागा उपलब्ध करुन देणाऱ्या कॅफेवर छापा

अपघातग्रस्त वाहनात साधारण २५ वऱ्हाडी होते. या गाडीच्या अगोदर एक जीप लग्नस्थळी गेली होती. त्या गाडीमध्ये वधूची आई-वडील तसेच इतर पाहुणे होते. अपघातामधील गाडीत वधूचे काका शिवप्पा जोगूर हे होते. गाडीला उशीर होत असल्यामुळे सोलापूर येथील नातेवाइकांनी फोन केल्यानंतर किरकोळ अपघात झाल्याचे सांगण्यात आले. परंतू वधूचे वडील जय्यप्पा जोगूर यांना शंका येऊ लागल्यानंतर त्यांनी पत्नीस सोबत घेऊन अपघातस्थळ गाठल्यावर त्यांना मात्र, धक्का पोहचला. यानंतर छोटा अपघात झाल्याचे सांगून विवाह सोहळा संपन्न करण्यात आला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कारागृहातून बाहेर पडताच घरफोडीच्या गुन्ह्यात केले जेरबंद

October 3, 2026
गुन्हे

अश्लिल चाळे करणाऱ्यांना जागा उपलब्ध करुन देणाऱ्या कॅफेवर छापा

October 2, 2026
गुन्हे

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

October 1, 2026
गुन्हे

उधारीच्या पैशांवरून व्यावसायिकाला कड्याने मारहाण

October 1, 2026
गुन्हे

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

September 30, 2026
गुन्हे

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

September 30, 2026
Next Post

Today Horoscope : राशीभविष्य, गुरुवार ११ मे २०२३ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दिलेली फिर्याद मागे न घेतल्याच्या रागातून पेट्रोल ओतून घराला लावली आग

December 7, 2021

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 13 मार्च 2026 !

March 13, 2026

शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळण्यासाठी २५०० मेगावॅटचे सौर ऊर्जा प्रकल्प !

January 4, 2023

जैन हिल्सवर पोळा उत्साहात !

September 2, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group