TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भुसावळातील खून प्रकरणातील चौथा आरोपी जाळ्यात

The Clear News Desk by The Clear News Desk
September 15, 2020
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ प्रतिनिधी । गेल्या दोन दिवसापुर्वी एका तरुणाचा खून केल्याची घटना घडली असून त्याप्रकरणातील ३ आरोपींना अवघ्या काही तासात पकडण्यात पोलिसांना यश मिळले होते. मात्र, दोन आरोपी पसार झाले असून त्यातील एकाला आरोपीला (दि.१४) रोजी रात्री अटक करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शेख अल्तमश या तरुणाच्या खून प्रकरणी शेख समीर शेख युसूफ (19), शेख शाहरूख शेख युसूफ (27, दोन्ही रा.रींग रोड, भुसावळ) व समीर शेख रहेमान शेख (18, पंधरा बंगला, भुसावळ), शेख आमीर शेख युसूफ (18, रा.पंधरा बंगला) या चौघा आरोपींना अटक करण्यात आली असून अन्य एका पसार आरोपीचा देखील कसून शोध सुरू आहे.

READ ALSO

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

जुन्या वादाच्या कारणातून पाच जणांच्या टोळक्याने सुमारास खडका रोडवरील पुलाखाली अल्तमश रशीद शेख (21, बाबला हॉटेलजवळ, जाम मोहल्ला, भुसावळ) या तरुणाची हत्या केल्याची घटना रविवारी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी तिघा आरोपींना अवघ्या काही तासात अटक करण्यात यश आले होते मात्र अन्य दोघे पसार झाले होते. पसार आरोपींपैकी शेख आमीर शेख युसूफ (18, रा.पंधरा बंगला) हा पंधरा बंगला भागात लपून असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यास सोमवारी रात्री अटक करण्यात आली.

यांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या
पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड व प्रभारी निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अनिल मोरे व मंगेश गोंटला, नाईक रवींद्र बिर्‍हाडे, रमण सुरळकर, उमाकांत पाटील, किशोर महाजन, समाधान पाटील, विकास सातदिवे, प्रशांत परदेशी, ईश्‍वर भालेराव, योगेश महाजन, श्रीकृष्ण देशमुख, गजानन वाघ आदींनी पसार आरोपीच्या मुसक्या आवळल्या. तपास सहा.निरीक्षक मंगेश गोंटला करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

September 20, 2026
गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
Next Post

माझे कुटूंब, माझी जबाबदारी मोहिमेचा पालकमंत्र्यांच्या हस्ते पाळधी येथे शुभारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्ह्यात २१ एप्रिलपर्यंत ३७ (३) कलम जारी

April 7, 2021

मतीमंद तरुणीचे लैंगिक शोषण, पिडीता गर्भवती ; पारोळा पोलिसात तरूणाविरुद्ध गुन्हा !

July 7, 2023

ना. गुलाबराव पाटील आज दाखल करणार उमेदवारी अर्ज; पाळधीत प्रतापराव पाटील, विक्रम पाटील यांच्या नेतृत्वात भव्य रॅली !

October 24, 2024

मुक्ताईनगर तालुक्यात वादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश

May 27, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group