TheClearNews.Com
Sunday, August 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पालकमंत्र्याचा मदतीचा हात : शेकडो रुग्णांचे होत आहे मोफत उपचार !

रुग्णसेवातून मिळते आत्मिक समाधान !

vijay waghmare by vijay waghmare
August 18, 2024
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

(जळगाव प्रतिनिधी) ग्रामीण व शहरी भागातील गरजू रुग्णांना आणि डोळ्यांच्या संपूर्णपणे मोफत ऑपरेशनसाठी नेहमी आपण प्राधन्य दिले असून त्यासाठी नेहमीच मदतीचा हात दिला जातो. सर्वसामान्याच्या सेवेसाठी यापुढेही खंबीरपणे उभा राहणार असून गरजू रुग्णांना मोतीबिंदू मुक्त करण्यासाठी प्रयत्नशील असून रुग्णसेवेतून नेहमीच आत्मिक समाधान मिळत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते पाथरी येथील श्री. विठ्ठल मंदिर परिसरात आयोजित नेत्र तपासणी शिबिरात बोलत होते. या शिबिराचे आयोजन GPS ग्रुप व भाऊसो गुलाबरावजी पाटील फौंडेशन मार्फत करण्यात आले. या स्तुत्य उपक्रमाबद्दल जी. पी. एस ग्रुपचे सर्वत्र कौतुक होत आहे.

या शिबिरात पात्र झालेल्या सुमारे 61 व्यक्तीना मोफत आधुनिक पद्धतीने डोळ्यांचे मोफत ऑपरेशन करण्यासाठी मुंबई – पनवेल येथील नामांकित असलेल्या आर झुनझुनवाला शंकरा हॉस्पिटल येथे पाथरीहून रवाना करण्यात येणार आहे. कार्याक्रमचे प्रास्ताविकात दुध संघाचे संचालक रमेशआप्पा पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन शिरीष पाटील सर यांनी केले. आभार सरपंच सौ. सरपंच श्रीमती वैजांताबाई शिरसाठ यांनी मानले. यावेळी डॉ. राकेश आणि डॉ. आश्विन पाटील यांनी 235 रुग्णांची नेत्र तपासणी करून यातील 61 रुग्ण ऑपरेशनसाठी पात्र ठरविले.

READ ALSO

जळगाव जिल्हा कृषि औद्योगिक सर्व सेवा सहकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात*

स्मार्ट मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी; ५ जणांसह अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल

यांची होती उपस्थिती !

यावेळी सरपंच श्रीमती वैजांताबाई शिरसाठ, उपसरपंच पंडित महाजन, ग्रा. पं.सदस्य पृथ्वीराज चव्हाण,दिपक जाधव , दिपक गव्हाळे, गोरख पाटील, समाधान धनगर, सौ. प्रतिभा पाटील, सौ. ज्योती पाटील, सौ. लताबाई भिल्ल, युवा सेनेचे सागर पाटील, दिपक पाटील,.भूषण बाविस्कर. रोशन जाधव पोलिस पाटील, संजीव लंगरे, ग्रामसेवक श्री. सतिष पाटील, ग्रां. प कर्मचारी मुरली नेटके यांच्यासह रुग्ण व त्यांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगाव जिल्हा कृषि औद्योगिक सर्व सेवा सहकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात*

August 29, 2026
गुन्हे

स्मार्ट मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी; ५ जणांसह अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल

August 29, 2026
क्रीडा

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

August 29, 2026
गुन्हे

कुटुंब देवदर्शनाला अन् चोरट्यांकडून दागिन्यांसह साडेआठ लाख लंपास

August 29, 2026
गुन्हे

डॉक्टराचे कुलूपबंद घर भर दिवसा फोडले

August 29, 2026
चाळीसगाव

स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत नगराध्यक्षांनी साजरे केले रक्षाबंधन

August 28, 2026
Next Post

गुलाबभाऊंचा असाही तात्काळ मदतीचा हात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अर्थव लॅबच्या चुकीच्या रिपोर्टमुळे रुग्णाचा जीव पडला धोक्यात; डीनसह जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

October 13, 2020

शेतकऱ्याची साडेअठरा लाखाची फसवणूक प्रकरण : आणखी तीन आरोपींना अटक !

October 19, 2020

Leovegas » On Line Casino Review For India Bonus Up To 80 000

August 11, 2022

धरणगाव रस्ता कुठं आहे?, विचारात वृद्ध महिलेच्या गळ्यातील पोत केली लंपास !

August 25, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group