TheClearNews.Com
Sunday, August 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

रस्त्यांच्या कामांनी साधला जातोय नशिराबादाचा सर्वांगीण विकास : ना. गुलाबराव पाटील

पालकमंत्र्यांच्या हस्ते रस्ते भूमिपुजन ;  परिसरातील १६ कोटींच्या रस्त्यांची कामे प्रगतीपथावर

The Clear News Desk by The Clear News Desk
November 7, 2021
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

नशिराबाद (प्रतिनिधी) नशिराबाद ही नगरपरिषद झाल्याने नशिराबादकरांना विकासाची आस लागली असून नशिराबाद शहराच्या विकासासाठी रस्त्यांचा विकास होणे गरजेचे असते त्या अनुषंगाने नशिराबाद शहरासह परिसरातील ९ रस्त्यांच्या १६ कोटीच्या कामांना मंजुरी मिळाली असून यातील राज्य मार्गाच्या विस्तारीकरणासह डांबरीकरणाचे काम सुरू झाले असून उर्वरित कामेही प्रगतीत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले.

 

READ ALSO

बालिकेवर अत्याचार; नराधमास २० वर्ष कारावास

जी.एस.हायस्कूल मध्ये लोकमान्य टिळक,अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

राज्य महामार्ग क्रमांक २७० च्या नशिराबाद ते सुनसगाव या मार्गाच्या भूमिपुजनप्रसंगी ना. पाटील बोलत होते. या कामासाठी तब्बल २ कोटी ४१ लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून येत्या काही दिवसांमध्ये परिसरातील सर्वच काम पूर्णत्वाला येणार असल्याची माहिती देखील पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे हे होते.

याप्रसंगी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते विधीवत पूजन करून नशिराबाद ते सुनसगाव या राज्य महामार्ग क्रमांक २७० वर असणार्‍या  रस्त्याचे विस्तारीकरण आणि डांबरीकरणाचे भूमिपुजन करण्यात आले. यासाठी २ कोटी ४१ लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला  आहे.

नशिराबाद परिसरातील १६ कोटी निधीचे असे आहेत रस्ते

नशिराबादला जोडून  परिसरात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नाशिराबाडचा सर्वांगीण विकास करून कायापालट करण्याचा संकल्प केलेला असून परिसरातील ९ रस्त्यांच्या कामना १६ कोटी निधी मंजूर केलाला असून सदरची कामे सद्यस्थिती त प्रगती पथावर आहेत. यात नशिराबाद ते सुनसगाव – २ कोटी ४१ लक्ष त्यावरील पुलाच्या बांधकामासाठी ६० लक्ष निधी मंजूर असून कामाचा शुभारंभ करण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे नशिराबाद ते बेलव्हाय व नशिराबाद ते धानवड या  शेतकरी हिताच्या रस्त्यासाठी ३ कोटी ६० लक्ष निधी मंजूर आहे. नशिराबाद ते  बेली  व  नशिराबाद – भादली – भोलाणे रस्त्याचे डांबरीकरण – २  कोटी  ५० लक्ष ,  नशिराबाद ते भादली  रस्त्याचे नुतनीकरण -१ कोटी  ६० लक्ष , शेलगाव – कडगाव – जळगाव रस्त्याचे नुतनीकरण करणे – १ कोटी  ६० लक्ष तर कडगाव जवळ पुलाचे व संरक्षण भिंतीचे बांधकाम करणे – ६० लक्ष  असे एकूण ९ रस्त्यांच्या कामे सुरु असून लवकरच पूर्ण होतील असा विश्वास ना. गुलाबराव पाटील यांनी भूमिपूजन प्रसंगी व्यक्त केला

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सार्वजनीक बांधकाम खात्याचे उपअभियंता सुभाष राऊत, शाखा अभियंता जितेंद्र महाजन, कंत्राटदार विरू पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, तालुकाप्रमुख राजेंद्र चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती कैलास चौधरी, जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, माजी सभापती नंदलाल पाटील , महानगरप्रमुख शरद तायडे, संगानियोचे तालुकाध्यक्ष रमेशआप्पा पाटील, तत्कालीन सरपंच विकास पाटील, पंचायत समिती सभापतीपती  जनाआप्पा पाटील (कोळी); उपतालुका प्रमुख दगडू माळी, शहर प्रमुख विकास धनगर, युवा सेना तालुका प्रमुख चेतन बर्हाटे, चंद्रकांत भोळे, बंडू रत्नपारखी, आप्पा धर्माधिकारी, आबा माळी आदींसह परिसरातील पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन शाखा अभियंता जितेंद्र महाजन यांनी केले. प्रास्ताविक उप अभियंता सुभाष राऊत यांनी केले तर आभार प्रदर्शन कॉन्ट्रॅक्टर वीरू पाटील यांनी केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बालिकेवर अत्याचार; नराधमास २० वर्ष कारावास

August 2, 2026
अमळनेर

जी.एस.हायस्कूल मध्ये लोकमान्य टिळक,अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

August 1, 2026
गुन्हे

शॉर्टसर्किटने तांबापुरात तीन दुकानांमध्ये आग

August 1, 2026
जळगाव

पावसामुळे खंडित झालेला वीजपुरवठा महावितरणकडून युद्धपातळीवर पूर्ववत

July 31, 2026
जळगाव

हतनूर धरणाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी; सर्व यंत्रणांनी सतर्क राहण्याचे निर्देश

July 31, 2026
गुन्हे

ऑपरेशन नार्कोस अंतर्गत ७ किलो गांजा जप्त; एकाला अटक

July 31, 2026
Next Post

'... तो तुम्हारा लडका लंबा जायेगा' ; मलिकांचा गौप्यस्फोट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

न्यू इंग्लिश स्कूल परिवारातर्फे गुढी पाडवा उत्सव उत्साहात साजरा

April 2, 2022

जामनेर हादरले : पत्नीसह मुलीची हत्या करुन पतीने उचललं टोकाचे पाऊल !

April 13, 2024

पाळधी दंगल : ५८ संशयितांना वर्षभरासाठी गावबंदी ; उच्च न्यायालयाचे आदेश !

June 24, 2023

मंत्रिमंडळ विस्तारात ४३ मंत्र्यांचा होणार समावेश, पाहा संपूर्ण यादी !

July 7, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group