TheClearNews.Com
Thursday, May 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पंतप्रधानांचं हेलिकॉप्टर कोणत्याही हवामानात चालणारं पण पंतप्रधानांनी विमानप्रवास नाकारला ; पंजाब सरकारचा दावा !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 7, 2022
in राजकीय, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पंतप्रधानांचा पंजाब दौरा आणि त्यांना रस्त्यातून सभा न घेताच परतावं लागलं, ही गोष्ट गेल्या काही दिवसांपासून देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे. पंतप्रधानांचं हेलिकॉप्टर हे कोणत्याही हवामानात चालणारं आहे. मात्र पंतप्रधानांनी स्वतःच विमानप्रवास नाकारला, असा दावा पंजाब सरकारनं केला आहे.

पंतप्रधानांच्या पंजाब दौऱ्याबद्दल माहिती असूनही त्यांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा करण्यात आल्याचा आरोप पंजाब सरकारवर केला जात आहे. सर्वोच्च न्यायालयापर्यंत हे प्रकरण आता गेलं आहे. मात्र या सगळ्यावर पंजाब सरकारने स्पष्टीकरण दिलं आहे. पंतप्रधानांनी स्वतःच विमानप्रवास नाकारल्याचं सरकारचं म्हणणं आहे.

READ ALSO

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप! सभापती सुनिल महाजनांविरुद्ध १३ संचालकांचा अविश्वास प्रस्ताव

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, पंतप्रधानांचं हेलिकॉप्टर हे कोणत्याही हवामानात चालणारं आहे. मात्र पंतप्रधानांनी स्वतःच विमानप्रवास नाकारला, असं पंजाब सरकारचं म्हणणं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी भटिंडा ते फिरोझपूर असा विमानप्रवास करणार होते. त्यानंतर आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंजाबमध्ये सभा घेणार होते. मात्र ऐनवेळी त्यांनी आपल्या दौऱ्यात बदल केला आणि विमानप्रवासाऐवजी रस्त्याने जाणं निवडलं.

हवामान खराब असल्याने रस्त्याने जाण्याचा निर्णय घेतल्याचं सांगण्यात आलं. त्यामुळे पंतप्रधान मोदी हेलिकॉप्टरऐवजी कारने आपल्या सभेच्या ठिकाणी जाऊ लागले. मात्र त्यांच्या सुरक्षेत काही गंभीर त्रुटी राहिल्याने एका फ्लायओव्हरवर काही आंदोलकांनी पंतप्रधान मोदींचा रस्ता अडवला. त्यामुळे पंतप्रधानांना आपले सगळे कार्यक्रम रद्द करून परतावे लागले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #PM_Narendra_Modi#Punjabgovernment

Related Posts

भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
जळगाव

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप! सभापती सुनिल महाजनांविरुद्ध १३ संचालकांचा अविश्वास प्रस्ताव

April 28, 2026
जळगाव

‘फायरब्रॅण्ड’ गुलाबराव पाटील यांच्या मंत्रीपदाची तटबंदी पक्षश्रेष्ठींनी केली मजबूत

April 27, 2026
राजकीय

आ. मंगेश चव्हाण यांच्या जबाबदारीतील केरळमधील वट्टीयारकाव मतदारसंघात केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भव्य रॅली व रोड शो संपन्न

April 4, 2026
जळगाव

शिवसेना शिंदे गटातील तीन आमदार भाजपची उमेदवारी करणार

April 4, 2026
जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
Next Post

निर्बंधाचं पालन न केल्यास...राजेश टोपे म्हणाले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोठी कारवाई : फत्तेपुरात तीन धान्य गोदामे सील ; रेशनचा माल असल्याचा संशय‎ !

January 16, 2023

साहेब त्यांचं रोजचं सर्वात आवडतं काम अर्थात वर्तमानपत्रांचं वाचन करतायेत : सुप्रिया सुळे

March 31, 2021

यांत्रिकीकरणाच्या काळातही बैल राखणाऱ्या शेतकऱ्यांचे पालकमंत्र्यांनी केले कौतुक !

August 29, 2024

“घराघरात ताई मनामनात ताई, जयश्रीताई जयश्रीताई” ; नव्या उमेदीने जयश्री महाजनांकडे जनतेचं लक्ष !

November 13, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group