TheClearNews.Com
Saturday, May 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बनावट नोटा प्रकरणातील तिसरा आरोपी सावदा पोलिसांच्या ताब्यात !

vijay waghmare by vijay waghmare
December 16, 2024
in रावेर
0
Share on FacebookShare on Twitter

सावदा, ता. रावेर (प्रतिनिधी) सावदा शहरात बनावट नोटा बाळगणाऱ्या दोघांना सावदा पोलिसांनी अटक केली होती. तर या प्रकरणात तिसरा फरार झाला होता. त्यास भुसावळ येथून पोलिसांनी ताब्यात घेतले असून न्यायालयाने त्यास १६ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

सावदा शहरातील ख्वाजा नगरमधील शेख आरिफ शेख फारुख व अझरखान अय्युब खान या दोघांना १३ डिसेंबरला दुपारी २ वाजेच्या सुमारास सावदा पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून १०० रुपयांच्या ७६ बनावट चलनी नोटा जप्त केल्या होत्या. तर या दोघांना बनावट नोटा विक्री करणारा तिसरा आरोपी आवेश (भुसावळ) याला सावदा पोलिसांनी भुसावळ येथून अटक केली आहे. आज त्याला कोर्टात हजर केले असता न्यायालयाने त्यास १६ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. त्याच्याकडून या रॅकेटचा पर्दाफॉश होण्याची शक्यता आहे.

READ ALSO

सावदा नगरपालिकेत वानखेडे कुटुंबाची ऐतिहासिक कामगिरी

संपत्तीचा वाद उफाळला : कुसुंब्यात बापाने केला मुलाचा खून !

दरम्यान, शेख आरिफ शेख फारुख व अझरखान अय्युब खान या दोघांनी भुसावळ येथील आवेश नामक व्यक्तीकडून ४ हजार रुपयांना १० हजारांच्या बनावट नोटा विकत घेतल्याचे पोलिस तपासात समोर आले होते. मात्र, आवेश फरार असल्याने त्याने बनावट चलनी नोटा कुठून आणल्या, या बाबत खुलासा होत नव्हता. दरम्यान, सावदा पोलिसांनी सापळा रचून आवेशला भुसावळातून शिताफीने अटक केली. त्यामुळे आता त्याने बनावट नोटा कुणाकडून आणल्या, त्याच्यामागे आणखी कोण व मोठे रॅकेट आहे काय? त्यांनी या नोटा कोठे चलनात आणल्या आहेत काय? याबाबत पोलिस तपासात समोर येईल. या घटनेचा तपास सावदा पोलिस करत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #policeraver

Related Posts

राजकीय

सावदा नगरपालिकेत वानखेडे कुटुंबाची ऐतिहासिक कामगिरी

December 25, 2025
गुन्हे

संपत्तीचा वाद उफाळला : कुसुंब्यात बापाने केला मुलाचा खून !

November 19, 2025
रावेर

तुरीच्या पिकात गांजाची लागवड; १७१ किलो गांजाची लागवड केलेली पिके केली नष्ट

October 10, 2025
गुन्हे

गोदामातून चोरट्यांनी ४८ हजारांचा मुद्देमाल केला लंपास

May 28, 2025
गुन्हे

संशय ठरला घातक; पतीने पत्नीचा गळा दाबून केला खून !

March 31, 2025
गुन्हे

हनी ट्रॅपमध्ये अडकवून खंडणी घेणाऱ्या महिलेला पकडले रंगेहाथ

March 20, 2025
Next Post

जळगाव : माजी विशेष सरकारी वकील ॲड.प्रवीण चव्हाण, विजय पाटलांसह चौघांवर गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महावितरणच्या अथक प्रयत्नांना यश ; कृषिपंपाना ८ तास सुरळीत वीजपुरवठा

April 16, 2022

दाभोळकर, सुशांतसिंह आणि न्याय…!

September 19, 2020

‘एनडीए’चे अस्तित्व खरोखर उरले आहे काय? : शिवसेना

September 28, 2020

देश आपला व आपण देशाचे ही भावना दृढ होण्यासाठी हा स्तुत्य उपक्रम : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

October 20, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group