TheClearNews.Com
Monday, September 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

तायक्वांदो स्पर्धेत सेन्सर प्रणालीचा वापर प्रभावी ठरला : जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक !

नाशिक विभागस्तरीय आंतर शालेय तायक्वांदो स्पर्धा निर्विवाद संपन्न !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 20, 2023
in क्रीडा, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) निःपक्षपाती निर्णयासाठी तायक्वांदो स्पर्धेत सेन्सर प्रणालीचा वापर प्रभावी ठरला असल्याचं प्रतिपादन जिल्हा क्रीडाधिकारी रवींद्र नाईक यांनी केलं. क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगांव अंतर्गत जळगांव जिल्हा क्रीडा परिषद द्वारा आयोजित नाशिक  विभागस्तरीय आंतरशालेय तायक्वांदो क्रीडा स्पर्धा १७ व १८ डिसेंबर २०२३ रोजी छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगांव  या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या होत्या. आंतरराष्ट्रीय पातळीवर वापरली जाणारी अत्याधुनिक प्रणाली विभाग स्तरावर स्पर्धकांना खेळताना अनुभवता यावी यासाठी या स्पर्धा  सेन्सर प्रणालीचा वापर करून घेण्यात आल्या. या स्पर्धेत धुळे, नाशिक, मालेगाव, नंदुरबार, जळगांव जिल्ह्यांमधील खेळाडू विभाग स्तरावर सहभागी झाले होते. स्पर्धेचे उद्घाटन साॅफ्टबाॅल चे आंतरराष्ट्रीय खेळाडू व शिवछत्रपती पुरस्कार विजेते श्री किशोर चौधरी यांच्या हस्ते झाले.

याप्रसंगी धुळे जिल्ह्याचे सचिव श्री हेमंत कुलकर्णी, नंदुरबार चे जावेद बागवान, अजित घारगे राज्य संघटनेचे सदस्य तथा सचिव जळगांव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन, श्री राजेन्द्र जंजाळे, यांची प्रमुख उपस्थिती होती. तायक्वांदो हा खेळ दिवसेंदिवस अधिक प्रगत होत असून जागतिक स्पर्धांमध्ये होणारे बदल लक्षात घेत इथल्या खेळाडूंना त्या तत्रांची ओळख व्हावी, सवय व्हावी तसचं या खेळात आपल्या देशातील मुलं अधिकाधिक पुढे जावीत यासाठी संघटना सातत्याने प्रयत्नशील असल्याची माहिती राज्य संघटना सदस्य तथा सचिव अजित घारगे  यांनी दिली.  सेन्सर प्रणालीचा वापर यापुढे सातत्याने करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी आयोजकांनी दिली. स्पर्धा यशस्वीतेसाठी जयेश बाविस्कर, निकेतन खोडके, श्रैयागं खेकारे, स्नेहल अट्रावलकर, कोमल कानावडे ( नाशिक ), निशिगंधा शहा ( नाशिक ), रोशनी जाधव ( नाशिक), पुष्पक महाजन, हिमांशू महाजन, यश जाधव, विष्णू झाल्टे, सुनील मोरे, हरीभाऊ राऊत, श्रीकृष्ण चौधरी, जिवन महाजन, जयेश कासार, महेश घारगे, श्रीकृष्ण देवतवाल, सारीपुत घेटे, शुभम कुंवर, आ ओम सहाने, प्रेरणा जगताप, यांचं सहकार्य लाभले.

READ ALSO

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

September 28, 2026
गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
अमळनेर

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

September 26, 2026
जळगाव

वीजग्राहकांनी २८ सप्टेंबरपूर्वी वीजबिल ऑनलाईन भरण्याचे आवाहन

September 26, 2026
गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
Next Post

मोबाईल दुरुस्ती करायला गेले, घरी परतताना घात, विवाहितेचा अपघाती मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावच्या अनुभूती निवासी स्कूलमध्ये आता ‘अनुभूती बालनिकेतन’ !

January 9, 2024

बालकाच्या अपहरणाचा संशय; पब्लिक मारमध्ये तरुणाचा मृत्यू

February 25, 2026

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारप्राप्त खेळाडूंचा पालकमंत्र्यांच्या हस्ते नागरी सत्कार

May 5, 2025

सर्व कृषिपंपाना वीज जोडण्या देऊन प्रलंबित अर्जांची संख्या शून्य करण्याचे ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी दिले निर्देश

April 7, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group