TheClearNews.Com
Thursday, August 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पत्नी उपचाराअभावी गेली, मुलीचे लग्न कर्ज काढून केले…पण आता आशा वाटतेय ; वृद्ध ठेवीदाराचे नवटके मॅडमांना पत्र !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 1, 2021
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) बीएचआरमधील आमच्या हक्काचे पैसे भेटतील याची आशा आम्ही सोडून दिली होती. कारण पैशाअभावी पत्नीचा उपचार करू शकलो नाही. मुलीचे लग्न देखील कर्ज काढून केले. परंतू तुम्ही केलेल्या कारवाईमुळे पैसे परत मिळतील, अशी एक आशा निर्माण झाली आहे. आता उतारवयात विविध आजारांनी ग्रासले आहे. त्यामुळे आमच्या हक्काचे पैसे मिळवून द्या, अशी भावनिक साद एका वृद्ध ठेवीदाराने पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या उपयुक्त भाग्यश्री नवटके यांना घातली आहे. सोपान म्हातारबा सानप (वय ६७ वर्ष, रा.पटेल कॉलनी, येवला, जि. नाशिक) यांनी एक पत्र आज नवटके मॅडमांना पाठवले आहे.

सोपान म्हातारबा सानप (वय वर्षे ६७, रा.पटेल कॉलनी, येवला ता. येवला, जि. नाशिक) यांनी नवटक्के मॅडमांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, भाईचंद हिराचंद मल्टीस्टेट को ऑप सोसा लि. जळगाव येथे अवसायक श्री जितेंद्र कंडारे यांनी सांगितल्यानुसार श्री. सोपान म्हातारबा सानप रु. ६४१०८३ कै. शोभा सोपान सानप रु.४५४२२८ श्री. प्रशांत सोपान सानप रु.३९५५२८ सौ. स्मिता सोपान सानप रु. ११५१३३ च्या ओरीजनल ठेव पावत्या जमा केल्या आहेत.

READ ALSO

जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेत 560 कोटींचे अनुदान

बेवारस नवजात शिशूच्या पालकांचा शोध; माहिती देणाऱ्यास १० हजारांचे बक्षीस

कोणत्याही सरकारी निमसरकारी को. ऑपरेटीव्ह अथवा मल्टीस्टेट संस्थाना कायद्यात ओरीजनल पावत्या ठेवून घेवून पैसे द्यावेत असे कुठेही नमुद नाही. श्री कंडारे यांनी ओरीजनल पावत्या ठेवून घेवून मला फक १ लाख दिलेले आहेत ठेव पावत्यांच्या झेरॉक्स कॉपी सोबत जोडत आहे.

याबाबत मी मा. श्री. नरेंद्रजी मोदी पंतप्रधान भारत सरकार यांचेकडे पैसे मिळणे बाबत अर्ज केला होता त्या अर्जाची प्रत सोबत जोडत आहे. तसेच मे.कंज्यूमर कोर्टात देखील दावा दाखल केला होता. त्या दाव्याची नोटीस सोबत जोडत आहे. सन २०१५ पासुन वारंवार सतत पैशाची मागणी करत आहे. परंतु समक्ष भेटुनही उपयोग होत नव्हता. नेहमी श्री. कंडारे (अवसायक) उडवाउडवीची उत्तरे देत होते कोणत्याही अर्जाचे त्यांनी उत्तर दिलेले नाही कदाचित अवसायक पदास पंतप्रधानापेक्षा मोठी पोस्ट समजत असावे.

आपणाकडून केल्या कार्यवाहीची अनेक वृत्तपत्रात बातमी वाचली आहे. आपण केलेल्या कार्यामुळे माझे पैसे मला परत मिळतील अशी आशा वाटत आहे. माझा आपणांवर पूर्ण विश्वास आहे. माझे वय ६७ वर्षाच्या पुढे आहे तसेच बी.पी. गुडघ्याचे आजार वयोमानानुसार होणाऱ्या विविध आजारांनी ग्रस्त आहे. पत्नीच्या आजारपणात वैद्यकिय सेवेसाठी पैसे वेळोवेळी मागणी करून देखील पैसे न दिल्यामुळे माझा पत्नीचा उपचार करु शकलो नाही. त्यामुळे तिचे निधन झाले. तसेच मुलीच्या लग्नाला देखील पैसे मागितले तरी पण पैसे दिले नाहीत व मी कर्ज काढुन मुलीचे लग्न केले. तरी आपण कर्जदारांवर गुन्हे दाखल करून कारवाई करून वसुली झाल्यावर प्रथम ज्येष्ठ नागरिकाचे मृत्युदर लक्षात घेवून त्याचे प्रथम प्राधान्याने पैसे मिळवून द्यावे, ही विनंती !

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेत 560 कोटींचे अनुदान

August 13, 2026
जळगाव

बेवारस नवजात शिशूच्या पालकांचा शोध; माहिती देणाऱ्यास १० हजारांचे बक्षीस

August 13, 2026
गुन्हे

पत्नीसह मुलाकडून डोक्यात हवा मारण्याचा पंप मारल्यानंतर गळा आवळून खून

August 13, 2026
गुन्हे

खाऊसाठी पैशांचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर पाच जणांकडून अत्याचार

August 13, 2026
एरंडोल

सीसीटीव्ही, गोपनीय माहितीच्या आधारे मध्यप्रदेशातील आरोपी ताब्यात

August 12, 2026
गुन्हे

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

August 12, 2026
Next Post

सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयावर दोन युवकांनी केली दगडफेक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today Horoscope : राशीभविष्य, मंगळवार २० जून २०२३ !

June 20, 2023

रऊफ बँडवर बहिष्कारसह कायदेशीर कारवाईची चंदन पाटील यांची मागणी

May 29, 2025

पोकरा टप्पा-२ च्या अंमलबजावणीला गती; आमदार एकनाथराव खडसे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश

February 24, 2026

बसमध्ये चढताना जामनेरच्या विवाहितेची मंगलपोल लांबवली !

November 14, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group