TheClearNews.Com
Thursday, October 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव रोडवरील रेलच्या मारुती मंदिरात चोरी ; ५० हजाराचा ऐवज लांबविला !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 7, 2023
in गुन्हे, चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) धरणगाव रोडवरील रेल मारुती मंदिरातून 50 हजार रुपयांच्या पितळी वस्तूसह रोकड अज्ञात चोरट्यांनी चोरानी चोरून नेल्याचे समोर आले आहे. काही दिवसात या मंदिरात तीनदा चोरी झाली असून आतापर्यंत एकाही चोरीचा तपास लागला नसल्याने मंदिर व्यस्थापक मंडळाने नाराजी व्यक्त केली आहे.

धरणगाव रोडवरील रेल मारुती मंदिरावर असलेले अम्प्लिफायर (१२-१३ हजार रु.) २ दानपेट्या तोडून त्यातील रोकड दोन ते अडीच हजार रुपये लंपास करण्यात आले आहे. अज्ञात चोरट्यांनी मारुती मंदिरावरील मुर्ती जवळून एक (पितळी ३-४ किलो) किलोची घंटा छोटे-मोठे पटे चोरले गेले आहे. शनी मंदिरातील तेलाची धागर आणि पितळी पटा पोरीला गेली आहे. या दोघांचे वजन ७-८ किलो आहे. तसेच मंदिराच्या बाजुच्या खोलीतील तांब्याचे पंचआरती ताट, २ मारोतीच्या गदा, तसेच पॅचीस,पान्हे इत्यादी किरकोळ वस्तू सुध्दा चोरीला गेल्या आहेत. अशाप्रकारे एकुण अंदाजे पन्नास हजार रुपयांच्या वस्तू चोरीला गेलेल्या आहेत.

READ ALSO

बंद घर फोडून पावणे दोन लाखांचे दागिने लंपास

प्रेमविवाहाच्या वादातून वरणगावात तरुणाच्या भावावर चाकूने वार; तिघांना अटक

यापूर्वी सुद्धा मंदिरात ३ वेळा चोरी झालेल्या आहेत. परंतु त्याची तक्रार देवून सुध्दा कोणताही तपास लागला नाही किंवा वस्तू मिळाल्या नाहीत. सखोल चौकशी करून चोरांना पकडण्यात यावे व मुद्देमाल मिळवून दयावा, अशी मागणी भाविकांमधून करण्यात येत आहे. तसेच चोरांचा पक्का बंदोबस्त करण्यात यावा. तसेच जर शक्य होणार असेल तर आपल्या प्रयत्नातून जुनी बंद पडलेली पोलिस चौकी मंदिरा शेजारी पुर्ववत सुरु करण्यात यावी, असेही ट्रस्टीनी नमूद केले आहे. याबाबत चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बंद घर फोडून पावणे दोन लाखांचे दागिने लंपास

October 15, 2026
गुन्हे

प्रेमविवाहाच्या वादातून वरणगावात तरुणाच्या भावावर चाकूने वार; तिघांना अटक

October 14, 2026
गुन्हे

जुन्या वादाचा भडका गणेश नगरमध्ये गोळीबार; तरुण गंभीर

October 14, 2026
गुन्हे

घरफोडी करणारा चोरटा गजाआड

October 13, 2026
गुन्हे

रेल्वे ई-तिकिटांचा काळाबाजार; जळगाव, पाचोऱ्यात दोघांना अटक !

October 12, 2026
गुन्हे

बाल लैंगिक शोषणप्रकरणी पुण्याच्या तरुणाला फ्रान्समध्ये २० वर्षांची सक्तमजुरी

October 11, 2026
Next Post

यावल हादरलं : मस्करीच्या वादातून प्रौढाचा खून !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सलग बाराव्या दिवशी पेट्रोल, डिझेलची दरवाढ

February 20, 2021

धरणगाव मोठा माळीवाडा परिसरातील महिला आक्रमक ; ‘ते’ सार्वजनिक स्वच्छतागृह केले सुरु !

August 2, 2022

राफेल घोटाळा : फ्रान्स सरकारचा चौकशीचा निर्णय !

July 3, 2021

महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर

August 14, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group