TheClearNews.Com
Sunday, June 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावात चोरट्यांनी दोन बंद घर फोडले ; सोने-चांदीचे दागिने लंपास !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 22, 2023
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील दांडेकर नगरमध्ये एकाच इमारतीतील भरदिवसा दोन बंद घर फोडून चोरट्यांनी १ लाख २३ हजार रूपये किंमतीचे सोने-चांदीचे दागिने लांबविल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील दांडेकर नगरामधील कार्तिक पार्क येथील इमारतीच्या पहिल्या मजल्यावर शिक्षक सुमेधपंडित नेतकर हे परिवारासह वास्तव्यास आहेत. शुक्रवारी नेतकर कुटूंब घराला कुलूप लावून कामानिमित्त बाहेर गेले होते. दुपारी दीड वाजेच्या सुमारास ज्योती नेतकर या घरी आल्या. तेव्हा त्यांना घराच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. घरात प्रवेश केल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी लागलीच पती सुमेधपंडित यांना फोन करून घरी बोलवून घेतले. त्यानंतर घरात पाहणी केल्यावर ८० हजार रूपये किंमतीची सोन्याची पोत, २० हजार रूपये किंमतीची सोन्याचे मंगळसूत्र, २० हजार रूपये किंमतीची सोन्याची अंगठी आणि ५०० रूपये किंमतीची चांदीची चेन असा एकूण १ लाख २० हजार रूपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविल्याचे समोर आले.

READ ALSO

मनावर नियंत्रणासाठी योगसाधना आवश्यक..

एरंडोलमध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार

दुसरीकडे याच इमारतीच्या तिस-या मजल्यावरील आणखी एक बंद घर चोरट्यांनी फोडून १ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे पदक, २ हजार रूपये किंमतीची चांदीची गोप व मोठी वाटी असा एकूण ३ हजार रूपयांचा ऐवज चोरून नेल्याचेही समोर आले. नेतकर यांच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

क्रीडा

मनावर नियंत्रणासाठी योगसाधना आवश्यक..

June 21, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार

June 21, 2026
गुन्हे

मित्राला थांबवून विचारपूस करणाऱ्यावर केली तुफान दगडफेक

June 21, 2026
गुन्हे

घरकाम करणाऱ्या महिलेसह साथीदाराला अटक; ४ लाखाचा मुद्देमाल हस्तगत

June 20, 2026
गुन्हे

मुक्ताईनगर तालुक्यात पोलिसांचे ‘ऑपरेशन ड्रॉपकेस’

June 20, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 20 जून 2026 !

June 20, 2026
Next Post

मित्रासोबत समलैंगिक आणि त्याच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध ; बँक अधिकाऱ्यासोबत घडलं भयंकर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी किशोर राजे-निंबाळकर यांची नियुक्ती !

November 26, 2021

वारकर्‍यांचे पालखीसह पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान

June 22, 2022

रक्षा खडसेंच्या नावापुढे आक्षेपार्ह उल्लेख; चावटपणा करणाऱ्याला आत टाका : गुलाबराव पाटील

January 28, 2021

पाणलोट क्षेत्रात पाऊस ; हतनूर धरणाचे २ दरवाजे उघडले !

June 18, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group