TheClearNews.Com
Friday, October 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

फोटो अन् संवादाची क्लिप व्हायरलची धमकी देत विद्यार्थीनीकडे केली शरिरसुखाची मागणी

कुटुंबियांना मारण्याची धमकीत देत उकळले १ लाख रुपये

vijay waghmare by vijay waghmare
May 21, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – सोशल मीडियावरून मिळविलेले विद्यार्थिनीचे फोटो व तिच्या संवादाची क्लिप व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करीत विनयभंग केला. तसेच तिच्या आई-वडिलांना मारण्याचीही धमकी देऊन तिच्याकडून वेळोवेळी एक लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम उकळली. ही घटना दि. १५ एप्रिल २०२५ पासून ते दि. १९ मे २०२६ दरम्यान घडली. या प्रकरणी नीलेश हिरामण मराठे (रा. आसोदा, ता. जळगाव) याच्याविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील एका गावातील १९ वर्षीय विद्यार्थिनी जळगाव येथे एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. त्या विद्यार्थीनीचे सोशल मीडियावर अकाऊंट असून त्यावरून संशयित नीलेश मराठे याने फोटो मिळविले. तसेच तिच्याशी मोबाईलवर संपर्क साधून बोलू लागला. त्यानंतर त्याने मिळविलेले फोटो व संवादाची क्लिप व्हायरल करण्यासह तिच्या आई-वडिलांना मारुन टाकण्याची धमकी देऊन शरीरसुखाची मागणी केली. वर्षभरापासून तो विद्यार्थिनीचा विनयभंगही करीत होता.

READ ALSO

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

नाना पाटेकर यांच्या बद्दल अशोक भाऊ यांची प्रतिक्रिया

गैरकृत्य अन् उकळले पैसे

संशयिताने विद्यार्थिनीशी गैरकृत्य करण्यासह त्याने वेळोवेळी तिच्याकडून एक लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम उकळली. त्यानंतर त्याने दि. १९ मे रोजी पुन्हा २५ हजार रुपये मागितले. वारंवार होणाऱ्या या मानसिक त्रासाला कंटाळून विद्यार्थिनीने तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून नीलेश मराठे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक फौजदार सुनील पाटील करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonstudent demands sexual favorsThreatening to make photo and conversation clip viral

Related Posts

गुन्हे

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

October 9, 2026
जळगाव

नाना पाटेकर यांच्या बद्दल अशोक भाऊ यांची प्रतिक्रिया

October 8, 2026
गुन्हे

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

October 8, 2026
गुन्हे

रॉडने शटर उचकावून दुकानातून पावणेदोन लाखांची रोकड लंपास

October 8, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 8, 2026
जळगाव

‘प्रगतिशील महाराष्ट्र-2026’ प्रदर्शनात महावितरणच्या दालनाचे उद्घाटन

October 7, 2026
Next Post

तरुणीच्या मोबाईलमधून खासगी व्हिडीओ व्हारल करणाऱ्या तरुणावर गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धुळे येथे ड्रायव्हिंग स्कुल संचालकांच्या विभागीय संवाद मेळाव्याचे आयोजन

October 29, 2021

पतीनंतर दोन चिमुकल्यांसह पत्नीही बेपत्ता ; एकाच कुटुंबातील चार जण गायब झाल्यामुळे रत्नागिरीत खळबळ !

July 10, 2023

गुलाबराव वाघ आणि पप्पू भावे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य राज्यस्तरीय दिवस-रात्र पासिंग व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन !

October 14, 2021

परभणी येथील भीमसैनिक हत्याकांड प्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांसह संविधान अवमान प्रकरणी जन आक्रोश मोर्चा !

December 19, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group