TheClearNews.Com
Thursday, May 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव आणि रावेर लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेसाठी पारदर्शक आणि कार्यक्षम यंत्रणा सज्ज !

vijay waghmare by vijay waghmare
May 20, 2024
in राजकीय, रावेर
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर लोकसभेच्या जागेसाठी 13 मे रोजी झालेल्या निवडणुकीनंतर 4 जून रोजी होणाऱ्या मतमोजणी प्रक्रियेची पारदर्शक आणि कार्यक्षम तयारी केली आहे. मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासन निवडणूक प्रक्रिय सुरळीत पारपाडण्यासाठी सर्वसमावेशक उपाययोजना राबवत असून निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सर्व प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.

03जळगाव आणि 04 रावेर लोकसभा मतदार संघात प्रत्येकी 6 विधानसभा मतदार संघ आहेत. त्या प्रत्येक विधानसभानिहाय 14 मतमोजणी टेबल असतील, एका टेबलवर 1 मतमोजणी प्रतिनिधी प्रत्येक उमेदवाराला नियुक्त करता येतील तसे लेखी कळविण्यात आले आहे. निवडणूक प्रशासनाकडून प्रत्येक टेबलसाठी एका सूक्ष्म निरीक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे. टपाली मतमोजणीसाठी जळगावसाठी 10 आणि रावेरसाठी 8 टेबल ठेवण्यात आले असून तिथेही प्रत्येक टेबलनिहाय 1 याप्रमाणे मतमोजणी प्रतिनिधी असतील. उमेदवारांनी नियुक्त केलेले प्रतिनिधी आपापल्या ओळखपत्रासह सकाळी 7 वाजता मतमोजणीच्या ठिकाणी उपस्थिती राहतील तसे लेखी कळविले असल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी सांगितले.

READ ALSO

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप! सभापती सुनिल महाजनांविरुद्ध १३ संचालकांचा अविश्वास प्रस्ताव

मतमोजणी अधिकाऱ्यांची नियुक्ती आणि प्रशिक्षण !
निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी रिटर्निंग ऑफिसर पुरेशा संख्येने मोजणी अधिकाऱ्यांची नियुक्ती करतील, ज्यात राखीव जागा असतील. या अधिकाऱ्यांना आवश्यक कौशल्ये आणि ज्ञानाने सुसज्ज करण्यासाठी सखोल प्रशिक्षण सत्रे आयोजित करण्यात आली आहेत. मतमोजणीच्या दिवशी, अधिकारी सकाळी 5:30 पर्यंत केंद्रावर पोहोचतील, त्यांचे फोटो ओळखपत्र घेऊन जातील आणि RO आणि ARO च्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करतील अशी माहितीही जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी दिली.

पोस्टल मतमोजणी !
ईव्हीएम मतदानापूर्वी पोस्टल मतपत्रिकांची मोजणी सुरू होईल. मतपत्रिका मतमोजणी व्यवस्थापनासाठी अतिरिक्त निवडणूक अधिकारी नियुक्त केले आहेत. तसेच सहायक निवडणूक निर्णय अधिकारी (एआरओ), एक मतमोजणी पर्यवेक्षक, दोन मतमोजणी सहाय्यक आणि एक सूक्ष्म निरीक्षक यांच्याद्वारे केले जाईल. मतमोजणीच्या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून पारदर्शकतेसाठी या प्रक्रियेची संपूर्ण व्हिडिओग्राफी केली जाणार असल्याचेही जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: election newsloksbha

Related Posts

भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
जळगाव

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप! सभापती सुनिल महाजनांविरुद्ध १३ संचालकांचा अविश्वास प्रस्ताव

April 28, 2026
जळगाव

‘फायरब्रॅण्ड’ गुलाबराव पाटील यांच्या मंत्रीपदाची तटबंदी पक्षश्रेष्ठींनी केली मजबूत

April 27, 2026
राजकीय

आ. मंगेश चव्हाण यांच्या जबाबदारीतील केरळमधील वट्टीयारकाव मतदारसंघात केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भव्य रॅली व रोड शो संपन्न

April 4, 2026
जळगाव

शिवसेना शिंदे गटातील तीन आमदार भाजपची उमेदवारी करणार

April 4, 2026
जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
Next Post

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजने अंतर्गत बँकेचे कर्ज तातडीने सुरू करा : ॲड जमील देशपांडे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

“राज्यकर्त्यांनी समाज-विकासावर व्याख्यानं देणं म्हणजे बांडगुळानं झाडाचं रक्त शोषणं” : राज ठाकरे

August 21, 2021

जिल्ह्यातील ५ कृषी केंद्रांचे परवाने निलंबित

July 10, 2025

Today Horoscope : राशीभविष्य, बुधवार १९ जुलै २०२३ !

July 19, 2023

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांना कोरोनाची लागण

March 19, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group