TheClearNews.Com
Sunday, June 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

परिवहन मंत्री अनिल परब कोरोना पॉझिटिव्ह

The Clear News Desk by The Clear News Desk
October 13, 2020
in आरोग्य, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (प्रतिनिधी) परिवहन मंत्री अनिल परब यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. धक्कादायक म्हणजे कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या २४ तासाअगोदर ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत एका बैठकीत उपस्थित होते. त्यामुळे त्या बैठ्कीत उपस्थित असलेल्या नेत्यांना सुद्धा कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती आहे.

एकीकडे अनलॉक आणि दुसरीकडे न कमी होणारा कोरोना. महाराष्ट्रात कोरोना अजूनही थैमान घालतोय. अशात ज्याप्रकारे सर्वसामान्य कोरोनाच्या कचाट्यात अडकताना पाहायला मिळतायत त्याचप्रमाणे विविध पक्षांचे नेते आणि मंत्रीही कोरोनाग्रस्त होतायत. यादरम्यान आज महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अनिल परब यांना तातडीने रुग्णालयात दाखल करावं लागलंय. आज सकाळी महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अनिल परब यांना लिलावतीमध्ये हलवण्यात आलं. आपली कामं कोरोना परिस्थितीत पूर्णपणे काळजी घेऊन अनिल परब निभावत होते. कोरोनाच्या परिस्थितीत काळजी घेऊन भेटीगाठी देखील घेत होते. मात्र सकाळी कोरोनाची जास्त लक्षणं आढळल्याने त्यांना लिलावतीमध्ये शिफ्ट केलं गेलंय. मंत्री अनिल परब यांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता वर्तवली जातेय.

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

आजची बैठक रद्द
खरंतर आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचं खासगी निवास्थान म्हणजेच मातोश्री बंगल्यावर सर्व शिवसेना आमदारांची बैठक बोलवली होती. मात्र महत्त्वाचे शिवसेना नेते आणि पारेवाहन मंत्री अनिल परब यांना रुग्णालयात दाखल करावं लागल्याने आज पार पडणारी बैठक रद्द करण्यात आलेली आहे. दरम्यान अनिल परब यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना काळजी घेण्याचं आवाहन केलेलं आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
Next Post

नियाज अली भैय्या फॉउंडेशनतर्फे वृक्षारोपण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शेतकरी आदोलन, ट्रॅक्टर रॅलीत मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना भेटणार प्रियांका गांधी

February 4, 2021

Bulli Bai App प्रकरणातील तिसऱ्या आरोपीला अटक !

January 5, 2022

राष्ट्रवादीच्या आमदारावर गोळीबार प्रकरणाला वेगळं वळण, अण्णा बनसोडेंच्या मुलावर गुन्हा

May 13, 2021

५० टक्क्यांच्या मर्यादेवर १०२ वी घटनादुरुस्ती निरुपयोगी ; शिवसेनेचा केंद्र सरकार वर हल्लाबोल

August 6, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group