TheClearNews.Com
Thursday, August 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावच्या चिंतामणी मोरया परिसरात वृक्षारोपण !

vijay waghmare by vijay waghmare
June 18, 2024
in धरणगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील चिंतामण मोरया नगर मित्र मंडळाच्या वतीने मोरया नगरातील रहिवासी दिवंगत ॲड. विवेक पाटील, दिवंगत देवेंद्र पाटील, दिवंगत देविदास पाटील, दिवंगत दिनेश शिरसाठ यांच्या स्मरणार्थ निसर्गमित्र वृक्षारोपणासह गावातील स्मशानभूमी व कब्रस्तान स्वच्छ करण्याचा एक स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.

श्री.चिंतामण मोरया नगरात व मंदिराच्या परिसरात वड, पिंपळ, उंबर, कडूलिंब, बेल, आंबा, अशोक, जांभूळ, अर्जुन यांसह अन्य १११ वृक्षांचे रोपण करीत एक आगळावेगळा उपक्रम राबविला आहे. तत्पूर्वी गावातील स्मशानभूमी व कब्रस्थान स्वच्छता करून वृक्षारोपण करीत सामाजिक समतेचा व एकात्मतेचा संदेश देत महेंद्र तायडे मित्र परिवाराकडून आदर्श पिढीचे दर्शन घडले आहे. वृक्ष हा मनुष्यजीवनाचा अविभाज्य घटक असून त्याशिवाय आपलं जगणं अशक्य आहे. कोरोनाच्या महामारीत आपले जवळचे कित्येक जण ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे आपल्याला सोडून गेलेत. या गोष्टीच्या विचार करून सर्वाधिक ऑक्सिजन देणारे झाडे लावून मोरया नगरातील दिवंगत साजरा करण्याचा संकल्प मित्र परिवाराकडून करण्यात आला.

READ ALSO

वाढत्या स्पर्धेच्या युगात ‘ब्रेकींग महाराष्ट्र’ने जपली विश्वासार्हता ः भुसावळात मंत्री संजय सावकारे

चाळीसगाव तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची आ. मंगेश चव्हाणांकडून पाहणी

वृक्षारोपणास प्राची अर्थ मुव्हर्सचे संचालक भैय्या मराठे, नगरसेवक कैलास माळी सर, ललित मराठे, किशोर खैरणार, गणेश मराठे, राजेंद्र वाघ आदींचे अनमोल सहकार्य लाभले. आजकाल वृक्षतोड वाढली आहे. परिणामी जंगलांचे व वृक्षांचे प्रमाण कमी होत चालले आहे. यावेळी दिपक सूर्यवंशी, उदय मोरे, चेतन सोनवणे, सागर ठाकरे, भूषण पाटील, आकाश साठे, आकाश बिवाल, मनोज गुजर , रमेश माळी, विजय सोनवणे, सुजल वाणी, अनंत धारणे, विजय महाजन, श्याम अहिरे, मयूर भामरे, संतोष सोनवणे, मुकेश लोहार, भटू चौधरी, विजय पाटील वेंडर, वैभव अमृतकर, मोनू पाटील, मुकेश भदाणे, निसर्गमित्र भरत शिरसाठ, चंदाताई पाटील, सुनील चौधरी, अमोल सूर्यवंशी, तेजस पाटील, नंदा महाजन, साई पवार, मुकेश लोहार, बंटी महाजन, दिव्येश मराठे, बापू मोरे, समाधान मराठे, धीरु अहिरे, राज पवार, यश पाटील, लेहरिकांत पितरोडा, सोहम पाटील आदी मित्रांनी परिश्रम घेतले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Dhrngoanrukshropan

Related Posts

भुसावळ

वाढत्या स्पर्धेच्या युगात ‘ब्रेकींग महाराष्ट्र’ने जपली विश्वासार्हता ः भुसावळात मंत्री संजय सावकारे

August 5, 2026
चाळीसगाव

चाळीसगाव तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची आ. मंगेश चव्हाणांकडून पाहणी

August 2, 2026
जळगाव

गुरुपौर्णिमेला गुरुंचा सन्मान, पर्यावरण रक्षणाचा निर्धार; अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलचा अभिनव उपक्रम

July 29, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
चाळीसगाव

गिरणेवर बलुनऐवजी राज्य शासन पारंपारिक बंधारे उभारणार; चाळीसगाव येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा

July 28, 2026
जळगाव

दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या

July 28, 2026
Next Post

गिरीश महाजन यांनी पदाधिकाऱ्यांना खडसावलं, म्हटले...!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अमित शहा आणि शरद पवारांच्या आजच्या बैठकीत नेमकं काय घडलं?, पवार म्हणाले…!

August 3, 2021

राष्ट्रवादीचे युवानेते आ.रोहित पवार उद्या जळगाव जिल्हा दौऱ्यावर !

January 23, 2021

सर्वोच्च न्यायालयामध्ये आज मराठा आरक्षणावर सुनावणी, संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष

February 5, 2021

पिंप्राळा हुडकोत जुन्या वादातून कुटुंबावर भयंकर हल्ला ; एकाचा मृत्यू, पाच जण जखमी !

January 19, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group