TheClearNews.Com
Tuesday, September 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘वास्तव’ ची पुनरावृत्ती ! वडापावच्या दुकानासमोर तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला

vijay waghmare by vijay waghmare
January 2, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) : संजय दत्तच्या गाजलेल्या ‘वास्तव’ सिनेमात ज्याप्रमाणे वडापावच्या गाडीवर किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून गुन्हेगारीचा थरार सुरू होतो, तसाच काहीसा प्रत्यय जळगावकरांना आला आहे. बळीराम पेठेतील एका प्रसिद्ध वडापावच्या दुकानासमोर मित्रांसोबत उभ्या असलेल्या तरुणांवर ‘३जी गणेश’ नामक तरुणाने धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

भरवस्तीत सिनेस्टाईल राडा
फिर्यादी लोकेश प्रमोद सपके (वय २३, रा. मारुती पेठ) हे ३० डिसेंबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास आपल्या मित्रांसह बळीराम पेठेतील ‘सोनू वडापाव’ केंद्राजवळ उभे होते. यावेळी तिथे आलेल्या आरोपी ‘३जी गणेश’ याने विनाकारण शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर
हाणामारीत होताच आरोपीने दुकानातील लोखंडी झाऱ्याने आणि स्वतःजवळील धारदार शखाने लोकेश आणि त्याचा मित्र कुणाल बाविस्कर यांच्यावर सपासप वार केले.

READ ALSO

ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासह वीजबिल वसुलीवर भर द्या

गणेशोत्सव शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक संपन्न

गुन्हा दाखल, तपास सुरू
जळगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हवालदार इंदल जाधव या प्रकरणाचा तपास करत असून, फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजची मदत घेतली जात आहे. शहराच्या मध्यवस्तीत घडलेल्या या घटनेने कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

जिवंत सोडणार नाही म्हणत आरोपी पसार
सिनेमातील ‘रघू’ची आठवण ‘वास्तव’ सिनेमातील सुरुवातीच्या दृश्यात ज्याप्रमाणे क्षुल्लक वादातून शस्त्रांचा वापर होतो, तसाच प्रकार इथे पाहायला मिळाला. भरवस्तीत आणि लोकांच्या गर्दीत झालेल्या या हल्ल्यामुळे आणि आरोपीच्या ‘३जी गणेश’ या नावामुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. हल्ल्यानंतर ‘तुम्हाला जिवंत सोडणार नाही’ अशी धमकी देऊन आरोपी पसार झाला. या भीषण हल्ल्यात लोकेश आणि कुणाल हे दोन्ही तरुण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासह वीजबिल वसुलीवर भर द्या

September 8, 2026
जळगाव

गणेशोत्सव शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक संपन्न

September 8, 2026
गुन्हे

टास्कच्या माध्यमातून मोठा परतावा घेणे तरुणाला पडले महागात

September 8, 2026
अमळनेर

खा. शि. मंडळ पतपेढीतर्फे सभासदांना भेटवस्तूचे वाटप

September 7, 2026
गुन्हे

बांधकाम परवानगीच्या बनावट कागदपत्रांद्वारे ब्रोकरची ३ कोटी ७२ लाखात फसवणूक

September 7, 2026
जळगाव

संत कबीरांचा सांगीतिक शोध घेणारा परिवर्तन निर्मित ‘हंस अकेला’ ११ सप्टेंबरला मुंबईत

September 7, 2026
Next Post

बंगाली कारागिरानेच दिला मालकाला दगा; ३१ लाखांचे सोने घेऊन फरार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कल्याणे होळ येथे बळीराजा पूजन उत्साहात

November 5, 2021

जिल्हा बँकेसाठी सर्वपक्षीय पॅनल उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला ; ना. गुलाबराव पाटील

August 30, 2021

फलोत्पादन क्षेत्र विकासमध्ये केळी फळासाठी जळगाव जिल्ह्याचा समावेश करावा !

June 2, 2021

मोठी बातमी : जळगाव जिल्यातील पंचायत समित्यांचे आरक्षण जाहीर !

November 17, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group