TheClearNews.Com
Sunday, September 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चाकूच्या धाकावर व्यापाऱ्याला लुटणारे दोघे अटकेत ; एलसीबीची कारवाई

The Clear News Desk by The Clear News Desk
November 26, 2020
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील शाहू नगर भागातील पिंप्राळा रोडवरील एका व्यापाऱ्यास चाकूच्या धाकावर लुटणाऱ्या दोघांना एलसीबीच्या पथकाने शिताफीने अटक केली आहे. दीपक जयराज ललवानी, दीपक भिका चव्हाण असं अटक केलेल्या संशयितांची नावं आहेत.

 

READ ALSO

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

यासंदर्भात अधिक असे की, २ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास शहरातील शाहूनगर भागातील पिंप्राळा रोडवरील विलास मुरलीधर नाईक (धंदा कपाट विक्री, रा.पिंप्राळा, वाणी गल्ली) हे त्यांच्या दुकानात एकटे असताना एका अज्ञात इसमाने दुकानात प्रवेश करत मला कपाट घ्यायचे आहे, म्हणून सांगितले. त्यावर श्री.नाईक यांनी आता कपाट शिल्लक नाही, असे बोलतच दुसरा अनोळखी इसम हा हातात चाकू घेऊन दुकानात आला आणि आणि जबरदस्तीने शटर बंद केले. यावेळी चाकूच्या धाकावर दोघा आरोपींनी श्री. नाईक यांच्या खिशातील एक हजार रुपये बळजबरीने काढून घेतले. तसेच टेबलावर ठेवलेला मोबाईल उचलून पळ काढला. यासंदर्भात शहर पोलीस स्थानकात भादवि कलम ३९२,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

 

यासंदर्भात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना गोपनीय माहिती मिळाली की, धरणगाव तालुक्यातील मुसळी फाटा परिसरातील एका शेतात सदर जबरी चोरी करणारे दोघं संशयित आहेत. त्याअनुषंगाने श्री.बकाले यांनी पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गिरासे, सहाय्यक फौजदार विजय पाटील, विजयसिंह पाटील, जितेंद्र पाटील, दिनेश बडगुजर, प्रीतम पाटील, राहुल पाटील, नरेंद्र वारुळे, नितीन बाविस्कर यांचे पथक रवाना केले. या पथकाने मुसळी फाटा परिसरातून दीपक जयराज ललवानी (वय-३२ रा. मुसळी फाटा ता.धरणगाव), दीपक भिका चव्हाण (वय-३२,रा. इंद्रनिल सोसायटी, जळगाव) या दोघांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. एवढेच नव्हे तर त्यांच्याकडून गुन्ह्यातील मोबाईल देखील जप्त करण्यात आला आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
अमळनेर

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

September 26, 2026
जळगाव

वीजग्राहकांनी २८ सप्टेंबरपूर्वी वीजबिल ऑनलाईन भरण्याचे आवाहन

September 26, 2026
गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
चाळीसगाव

आदिवासी भिल्ल समाजाच्या देवळी येथील देवकाबाईला खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावला..!

September 25, 2026
Next Post

तहसिलदारांच्या प्रेमळ वागणुकीने बडगुजर दाम्पत्य गहिवरले...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ब्रिटनला झटका! कोरोनाचा आणखी एक घातक अवतार, वेगवान संसर्गामुळे खळबळ

December 24, 2020

ग्रामपंचायतीकडून कोर्टाचा त्रास टाळण्यासाठी दोन लाखाची लाच खाजगी व्यक्तीमार्फत स्वीकारणार्‍या बहाळ सरपंचासह तिघे एसीबीच्या ताब्यात !

December 26, 2024

भरडधान्य शासकीय खरेदी नोंदणी केंद्र धरणगावात सुरु करा : भाजपची मागणी

February 23, 2022

भरधाव कारच्या धडकेत दोघे दुचाकीस्वार ठार ; नातेवाईकांचा आक्रोश !

May 1, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group