TheClearNews.Com
Wednesday, August 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावात वेगवेगळ्या घटनेत दोघांची गळफास घेऊन आत्महत्या !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 8, 2020
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

 

जळगाव (प्रतिनिधी) वेगवेगळ्या घटनेत शहरातील दोघांनी गळफास लावून आत्महत्या केल्या आहेत. याप्रकरणी रामानंद पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून आत्महत्या हरीविठ्ठल नगर तसेच पारख नगरमध्ये झाली आहे.

READ ALSO

अत्याचाराच्या प्रयत्नानंतर खून करणाऱ्या दीराला जन्मठेप

पाळत ठेवून व्यापाऱ्यावर हल्ला; दोन लाखांहून अधिक रोकड लंपास

याबाबत आधिक माहिती अशी की, एकनाथ सुरेश शिंपी (वय-४० रा. हरीविठ्ठल नगर) आणि अनिल उर्फ अनिरूध्द शांताराम भालेराव (वय-४५ रा. रामानंद नगर रोडवरील चर्चच्या पाठीमागे पारख नगर) या दोघांनी गळफास घेवून आत्महत्या केली आहे.

पहिल्या घटनेत
एकनाथ सुरेश शिंपी हे आईसह राहतात. एकनाथ शिंपी हे विवाहित असून बांधकाम सेंटींगचे काम करतात. कौटुंबिक वादामुळे पत्नी मुलासह शिरपूर येथे माहेरी राहतात. कौटुंबिक वादामुळे ते काही वर्षापासून तणावात व नैराश्येत होते व त्यांना दारूच्या आहारी गेले. बुधवारी रात्री आईसोबत जेवण करून झोपले. आई पुढच्या खोली झोपलेली असतांना एकनाथने मध्यरात्री छताला दोरी बाधूंन गळफास घेवून आत्महत्या केली आहे. मुलाने गळफास घेतल्याचा प्रकार सकाळी आईच्या लक्षात आला. तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकिय अधिकारी यांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोहेकॉ सतिश डोलरे, पो.कॉ. हरीष डोईफोडे करीत आहे.

दुसऱ्या घटनेत –
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रामानंद नगर रोडवरील चर्चच्या पाठीमागे पारख नगरात राहणारे अनिल उर्फ अनिरूध्द शांताराम भालेराव (वय-४५) मिळेली ती मोलमजूरी करून काम करतात. घरी वडीलांसह राहतात. अविवाहित असल्याने ते चिंतेत होते. यातचे अनिल याला दारू व्यसनाच्या आहारी गेला. दरम्यान, बुधवारी दुपारी ४ वाजता वडील राहत्या घराच्या पुढच्या हॉलमध्ये झोपलेले असतांना पाहून अनिलने मागच्या घरात दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. वडील झोपेतून उठल्यानंतर मुलाने गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यांनी तातडीन रामानंदनगर पोलीस ठाण्याला कळविले. रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोहेकॉ विनोद शिंदे व हरीष डोईफोडे करीत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अत्याचाराच्या प्रयत्नानंतर खून करणाऱ्या दीराला जन्मठेप

August 19, 2026
गुन्हे

पाळत ठेवून व्यापाऱ्यावर हल्ला; दोन लाखांहून अधिक रोकड लंपास

August 19, 2026
गुन्हे

हातचलाखीकरुन दागिने लांबवणारा चोरटा गजाआड

August 18, 2026
गुन्हे

आरटीओ एजंटला ६ हजारांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले

August 18, 2026
गुन्हे

अकरा गुन्हे दाखल असलेला तन्या येरवडा कारागृहात स्थानबद्ध

August 17, 2026
गुन्हे

तरुणाला हात-पाय बांधून अमानुष मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

August 17, 2026
Next Post

मराठी रंगभूमीवर शोककळा ! ज्येष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर यांचं निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जून्या वादातून चौघांनी तरुणाच्या डोक्यात टाकला रॉड ; गुन्हा दाखल !

February 2, 2025

जिल्ह्यात आज आढळला १ कोरोनाबाधित ; ७ झाले बरे !

February 21, 2022

धरणगाव चोपडा रोडवर एसटी बस अपघात ; एक ठार, चालक गंभीर जखमी !

December 14, 2024

Today Horoscope : राशीभविष्य, बुधवार ७ डिसेंबर २०२२ !

December 7, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group