TheClearNews.Com
Thursday, August 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

हभप भगवानदास महाराज यांच्या नेतृत्वाखाली पायी वारी निघाली विठ्ठलाच्या भेटीला

रामदेवजी नगरात उत्साही वातावरणात स्वागत

The Clear News Desk by The Clear News Desk
June 11, 2022
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील गेल्या ३० वर्षांची परंपरा असलेली माऊली वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष महामंडलेश्वर हभप भगवानदास महाराज धरणगाव यांच्या नेतृत्वखाली आज रोजी श्रीक्षेत्र धरणगाव ते श्रीक्षेत्र पंढरपूर येथे पायी वारी निघाली. माऊली संस्थेत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या हस्ते ज्ञानेश्वर माऊलींचे पादुकापूजन करून प्रस्थान करण्यात आले. मोठा माळीवाडा रामलीला चौक या ठिकाणी शिवसेना संपर्क संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांच्या हस्ते ज्ञानेश्वर माउलींची आरती करण्यात आली.

गुजराती गल्ली परिसरात श्रीजी जिनिंग व प्रेसिंग फॅक्टरी यांच्यावतीने जाणाऱ्या भाविक भक्तांना साबुदाणा फराळ देण्यात आला. लोहार गल्ली, गुजराती गल्ली, तेलाटी गल्ली परिसर या ठिकाणी भाविक भक्तांसाठी त्या त्या ठिकाणातील भाविकांनी सरबतची व्यवस्था केली होती. यावेळी सर्व वारी मार्गात सडा रांगोळ्या घालण्यात आल्या होत्या. हि वारी दिंडी रामदेवजी नगरात आली असता सडा, रांगोळ्या व फुलांच्या वर्षावात विठ्ठल नामघोष व टाळ मृदंगच्या निनादात अध्यात्मिक व उत्साही वातावरणात हभप भगवानदास महाराज यांचे माजी उपनगराध्यक्ष करण वाघरे व सहकाऱ्यांनी मंगलमय वातावरणात स्वागत केले. तद्नंतर रामदेवजी मंदिर परिसरात शिवसेना सहसंपर्क प्रमूख गुलाबराव वाघ, धरणगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राहुल खताळ, उपनगराध्यक्ष करण वाघरे, हभप आर. डी. महाजन यांच्या हस्ते दिंडीत पायी वारी करणाऱ्या भाविकांना फराळ व सरबत देवून सदिच्छा भेट घेवुन स्वागत केले. तद्नंतर वारीचे प्रस्थान बांभोरी गावाच्या दिशेने झाले. आज दुपारी बांभोरी येथे भोजन आटोपून एरंडोल येथे रात्रीला दिंडीचा मुक्काम आहे.

READ ALSO

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

पायी वारी दर मुक्कामाला रात्री हरिपाठ , किर्तन करीत व दिवसा टाळ मृदंग व हरि नाम घोषात मार्गक्रमण करणार आहे. दिंडी चा मुक्काम आषाढी एकादशीपर्यंत या दिंडीचा मुक्काम असेल या मठात आषाढी वारीनिमित्त दररोज हरिपाठ, किर्तन व महाप्रसादाचे आयोजन असते. शेकडो वारकऱ्यांचा मेळा येथे जमून विठू राया च्या दर्शना सोबतच विठ्ठल नामाचा रंगणार आहे. गेल्या २ वर्षांपासून कोरोना महामारी मुळे ही पायी वारी प्रातिनिधिक स्वरूपात पार पडली होती मात्र यंदा मोकळ्या वातावरणात वारकरी भाविकांमध्ये मोठा उत्साह आहे तर पायी दिंडी साठी जागोजागी अन्न दात्याकडून अन्नदान होत असतो. व सर्व सोयी सुविधा पण दानशूर मंडळी करीत असते. या पायी दिंडी ला परिसरातील भाविक, वारकरी सांप्रदायिक क्षेत्रातले भक्तगण यांचे सर्वोतोपरी सहकार्य लाभत असते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
धरणगाव

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

July 26, 2026
धरणगाव

पंढरपूर विशेष रेल्वेचे धरणगावात स्वागत; शिवसेना-युवासेनेकडून वारकऱ्यांना फराळ वाटप

July 24, 2026
धरणगाव

धरणगाव स्थानकावर 09071 उधना–पंढरपूर–मिरज आषाढी स्पेशल एक्सप्रेसचे भव्य स्वागत..

July 23, 2026
Next Post

गिरीश महाजनांच्या 'पीए'सोबत लावलेल्या पैजेच्या शब्दाला राष्ट्रवादीचा कार्यकर्ता जागला ; एक लाखाचा धनादेश केला सुपूर्त !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चोपड्यात अन्नसेवा : २ फेब्रुवारी रोजी होणार शुभारंभ

January 31, 2022

धक्कादायक ! अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा काढला काटा ; मुलीच्या मदतीने गळा आवळून मारलं !

April 17, 2022

शेतकरी आंदोलन; शेतकऱ्यांचा मोदी सरकारवरचा विश्वास उडाला : राहुल गांधी

December 9, 2020

आंध्रात जमावाने मंत्र्याचे घर जाळले, पोलिसांवरही दगडफेक ; कोनासीमा जिल्ह्यांच्या नामांतरावरुन हिंसाचार

May 25, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group