TheClearNews.Com
Monday, February 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दुर्दैवी : बाळ जन्मले पण आईचा मृत्यू !

डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याचा कुटुंबीयांचा आरोप !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 22, 2022
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) येथील डॉ. गाजरे रुग्नालयात एका महिलेने मुलाला जन्म दिला. मात्र प्रसृतीनंतरच्या शस्त्रक्रियेदरम्यान अतिरक्तस्त्राव झाल्याने अॅपेक्स रुग्णालयात या महिलेचा आज सकाळी मृत्यू झालाय. दरम्यान, डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळं मृत्यू झाल्याचा आरोप पूजाच्या पतीसह कुटुंबीयांनी केला आहे. तर, डॉक्टरांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.

पूजा जयप्रकाश विश्‍वकर्मा (वय ३०) असं मयत विवाहितेचं नाव आहे. जळगावातील गणेश कॉलनी परिसरातील श्रीकृष्ण कॉलनीत जयप्रकाश विश्‍वकर्मा हे वास्तव्यास आहेत. त्यांचे बजरंग बोगद्याजवळ जयेश ऑटो पार्ट्स नावाने गॅरेज आहे. जयप्रकाश यांची पत्नी पूजा हिस प्रसूतीसाठी शुक्रवारी सकाळी जळगावातील डॉ. तिलोत्तमा गाजरे यांच्याकडे दाखल करण्यात आले.

READ ALSO

आवक घटल्याने जिल्ह्यात केळीला मिळतोय सोन्याचा भाव

जिल्ह्यातील पात्र एकही लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहू नये – पालकमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश !

नार्मल प्रसूती होऊन मुलगा झाला, पण..

याठिकाणी नार्मल प्रसूती होऊन मुलगा झाला. त्यानंतर सायंकाळी पूजा हिची प्रकृती खालावली. त्यामुळे तिला अपेक्स रुग्णालयात दाखल करावे लागेल, असे डॉक्टरांकडून विश्वकर्मा कुटुंबीयांकडून सांगण्यात आले. त्यानुसार पूजाला अपेक्स हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. रक्तस्त्राव थांबत नसल्याने डॉ. तिलोत्तमा गाजरे यांच्यासह इतर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली. रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास शस्त्रक्रिया पार पडली.

बाळाचा चेहरा पाहण्याआधीच आईचा मृत्यू

पूजा हिची प्रकृती ५० टक्के चांगली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मात्र, ४८ तासापर्यंत तिला अतिदक्षता विभागात निरिक्षणाखाली ठेवण्याचे डॉक्टरांनी सांगितले. यानंतर दोन वाजेच्या सुमारास पूजाची प्रकृती पुन्हा खालावल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पती जयप्रकाश हे पाहण्यासाठी गेले असता, पूजा हिचा मृत्यू झाल्याचे समोर आले. मयत पूजा हिची दुसरी प्रसूती आहे, यापूर्वी एक मुलगा आहे. आता जन्माला आलेल्या बाळाची प्रकृती उत्तम आहे. मात्र, त्याचा चेहरा पाहण्याआधीच पूजाचा मृत्यू झाला.

डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाला 

नॉर्मल प्रसूती झाली. जन्माला आलेल्या मुलाची प्रकृती उत्तम होती. नार्मल प्रसूती असताना अचानक प्रकृती कशी खालावली. पूजाचा आधीच मृत्यू झालेला होता असा आरोप जयप्रकाश यांनी केला आहे. मात्र, डॉक्टरांनी उशिरा कळविले. मृत्यूनंतर लगेचच बिल व इतर कागदोपत्री प्रक्रिया करण्यास सांगण्यात आले. याबाबत पोलिसांत तक्रार दिली आहे. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे पूजाचा मृत्यू झाला असून कारवाई करावी, अशी मागणी आहे. इन कॅमेरा शवविच्छेदन करावे. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊ, असं जयप्रकाश व त्यांच्या कुटुंबीयांनी स्पष्ट केलं आहे.

डॉक्टरांनी आरोप फेटाळले

प्रसूतीनंतर गर्भपिशवी आकुंचन पावणे गरजचे असते. मात्र पूजा हिची गर्भपिशवी पाहिजे, त्या प्रमाणात आकुंचन न पावल्याने रक्तस्त्राव झाला. अतिरक्तस्त्रावामुळे तिचा मृत्यू झाला. तिला वाचविण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले, मात्र प्रयत्नांना यश आले नाही, असे डॉ. तिलोत्तमा गाजरे यांनी सांगितले. पूजाला वाचविण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले, पण यश आले नाही, असंही डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

कृषी

आवक घटल्याने जिल्ह्यात केळीला मिळतोय सोन्याचा भाव

February 9, 2026
जळगाव

जिल्ह्यातील पात्र एकही लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहू नये – पालकमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश !

February 8, 2026
जळगाव

स्मार्ट वीजमीटर : अचूक बिलिंग आणि वीजदरात सवलतीची नामी संधी

February 8, 2026
अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
धरणगाव

धरणगावात त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकरांना अभिवादन

February 8, 2026
गुन्हे

पैसे घेवून लावले चौदा वर्षीय मुलीचे लग्न ; आईवडीलांसह पती व नातेवाईकांविरुद्ध गुन्हा !

February 7, 2026
Next Post

बांगलादेशी नागरिकांना बनावट आधार कार्ड बनवून देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ; महिलेसह दोघांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पालकमंत्र्यांची धरणगाव ग्रामीण रुग्णालयाला भेट ; परिस्थितीचा घेतला आढावा !

April 3, 2021

पतीला वाचविण्यासाठी धावत आली, मात्र स्वतःच पडली रक्ताच्या थारोळ्यात !

August 8, 2023

छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गटांत वाद ; पोलिसांवरही हल्ला,वाहनांची जाळपोळ आणि दगडफेक !

March 30, 2023

धक्कादायक ! विजेच्या धक्क्याने १३ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू ; लग्‍न घरात शोककळा

April 17, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group