TheClearNews.Com
Wednesday, September 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कनाशी येथील बालकाचा वाढदिवस साजरा करण्यापूर्वीच दुर्दैवी मृत्यू !

vijay waghmare by vijay waghmare
November 28, 2024
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

कजगाव, ता. भडगाव (प्रतिनिधी) आजी, बाबा, आई, वडील यांच्याकडून वाढदिवसाची पूर्व तयारी करून घेत असलेल्या १० वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण कनाशी गावात शोककळा पसरली आहे. तर या दुःखद घटनेने संपूर्ण परिवार शोक सागरात बुडाला आहे.

कजगावपासून ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या कनाशी येथील रहिवासी तसेच पाचोरा आगारात चालक म्हणून सेवारत असलेले महेंद्र महाले यांचा १० वर्षाचा मुलगा हर्षवर्धन हा सकाळी शाळेत जाण्यासाठी गणवेश घालून तयार होता. हर्षवर्धन हा दप्तरसह जेवणाचा डबा घेऊन घराच्या ओट्यापर्यंत पोहोचला. मात्र, आपली सायकल शेतात असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यामुळे त्याने सायकल घेऊन येतो, मग शाळेत जातो, असे सांगितले. दरम्यान, सायकल घेण्यासाठी हर्षवर्धन हा शेतात गेला. परंतु, सायकल घेण्यापूर्वीच काळाने या बालकावर घाला घातला.

READ ALSO

जून्या वादातून दोघ भावंडाकडून तरुणावर धारदार पट्टीने वार

गुलाल अंगावर पडल्यामुळे बोलण्यासाठी गेलेल्या भावंडांवर दगडफेक

शेतातील एक सिमेंटचा पोल हर्षवर्धन या बालकाच्या अंगावर कोसळला. या दुर्दैवी घटनेत तो गतप्राण झाला. तर हा प्रकार परिसरातील शेतकऱ्यांच्या लक्षात येताच, हर्षवर्धन या बालकाच्या बचावासाठी सारेच सरसावले. मात्र, त्याचा काहिही उपयोग झाला नाही. दरम्यान, घरी हर्षवर्धनची शाळेत जाण्यासाठी वाट पहात असलेल्या कुटुंबीयांना ही दुःखद बातमी कळल्यानंतर त्यांनी मोठा आक्रोश केला. तर दुर्दैवी घटनेत हर्षवर्धन याचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गावात शोककळा पसरली होती.

हर्षवर्धनचा येत्या शनिवारी म्हणजे ३० रोजी वाढदिवस होता. त्याची तयारी स्वतः त्यानेच सुरू केली होती. यासाठी २ दिवसांपूर्वी वडील महेंद्र महाले यांना घेऊन तो भडगाव येथे गेला. तेथे स्वतःच्या पसंतीचे ५ हजारांचे कपडे त्याने घेतले. तर वाढदिवसासाठी मोठा केक मागवायचा आहे, माझे सर्व मित्र येणार आहेत, गिफ्ट म्हणून तुम्ही मला एक रिमोटची कार आणा, अशी सारी तयारी वडिलांना सांगत त्यांनी करून घेतली. तर येणारा वाढदिवस मोठ्या आनंदात साजरा करण्याची तयारी करणाऱ्या हर्षवर्धनचा वाढदिवसाच्या ५ दिवसांपूर्वीच दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण कुटुंबीय दुःखात बुडाला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जून्या वादातून दोघ भावंडाकडून तरुणावर धारदार पट्टीने वार

September 16, 2026
गुन्हे

गुलाल अंगावर पडल्यामुळे बोलण्यासाठी गेलेल्या भावंडांवर दगडफेक

September 16, 2026
गुन्हे

मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून ९४ लाखांचा गंडा

September 15, 2026
गुन्हे

अमळनेरात चोरट्यांनी दोन बंद घर फोडले

September 15, 2026
गुन्हे

दागिन्यांसाठी मावशीचा गळा आवळून खून

September 14, 2026
गुन्हे

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

September 14, 2026
Next Post

सरकार अदानींना वाचवतेय, ते तुरुंगात असले पाहिजे : राहुल गांधी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे कृषि विभागाचे आवाहन

April 16, 2021

भडगावात एटीएम कार्ड अदला-बदली करत एकाला घातला ९५ हजाराचा गंडा !

July 12, 2022

भरदिवसा वसुली करणाऱ्या तिघा वाहतूक पोलिसांना केले निलंबित !

April 1, 2025

बाम्हणे येथे प्रधानमंत्री मोदींच्या वाढदिवसानिमित्त अर्सेनिक अल्बम 30 गोळ्यांचे वाटप

September 19, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group