TheClearNews.Com
Monday, June 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वरणगाव : तीन ठिकाणी घरफोडी ; दागिन्यांसह लाखो रुपयांचा ऐवज केला लंपास !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 8, 2022
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

वरणगाव (प्रतिनिधी) वरणगाव परिसरातील पिंपळगाव बुद्रुक व ओझरखेडा येथे एकाच रात्री चोरटयांनी घरफोड्या केल्याची घटना समोर आली आहे. पिंपळगाव बु येथील दोन ठिकाणी चोरटयांनी घरफोडी केली. त्यात रोकडसह सोन्याचे दागिने चोरट्यांनी लांबविले. तर ओझरखेडा येथील एका घरातून चोरटयांनी ४ लाख ७५ हजाराचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणामुळे गावकऱ्यांमध्ये सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे.

पिंपळगाव बु येथील शिवमंदिर परिसरातील एका घरातून रोकडसह सोन्याचे दागिने चोरी

READ ALSO

एरंडोलमध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार

मित्राला थांबवून विचारपूस करणाऱ्यावर केली तुफान दगडफेक

यासंदर्भात किशन शेनफडू बेंडाळे (वय ४९, रा. शिवमंदिर पिंपळगाव बु ता. भुसावळ ह.मु. शिवब्राईटाऊन टाऊनशिप फ्लॅट नं. रुबी २०२, खापरी पुनर्वसन, नागपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. ६ जून २०२२ रोजी कोणीतरी अज्ञात चोरट्याने किसन शेनफडू व त्यांच्या गावातील अनंता सिताराम सरोदे, अशोक मधुकर सरोदे यांचे ४० हजार रुपये रोख रक्कम, २५ हजार रुपये किंमतीचे दीड तोळे वजनाचे एक सोन्याची पोत, असा एकूण ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने बंद दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करून चोरला आहे. या प्रकरणी वरणगाव पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ मनोहर पाटील हे करीत आहेत.

पिंपळगाव बु येथील एका घरातून रोकडसह सोन्याचे दागिने चोरी

यासंदर्भात राहुल आत्माराम पाटील (वय ३२, रा. पिंपळगाव बु ता.भुसावळ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. ६ जून २०२२ रोजी भुसावळ तालुक्यातील पिंपळगाव बु गावातील राहुल पाटील यांच्या घरातून ३२ हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत व रोख रक्कम, ३५ हजार रुपये किंमतीची १० ग्रॅम वजनाची सोन्याची पोत व रोख रक्कम, असा एकूण ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरट्याने राहुल पाटील व साक्षीदार यांचे बंद घराचे कुलूप तोडून दरवाजा उघडून आत प्रवेश करून चोरून नेला आहे. या प्रकरणी वरणगाव पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ मनोहर राजाराम पाटील हे करीत आहेत.

ओझरखेडा गावातील एका घरातून ४ लाख ७५ हजाराचा मुद्देमाल लंपास

यासंदर्भात नशिकेत चावदस बेंडाळे (वय ७३ रा. ओझरखेडा ता. भुसावळ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. ७ जून २०२२ रोजी कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी नशिकेत बेंडाळे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करून राहते घरातील कपाटात ठेवलेले १ लाख रुपये किंमतीचे ५० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या बांगड्या, २० हजार रुपये किंमतीची १० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन, १ लाख रुपये किंमतीची ५० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, २ लाख ५५ हजार रोख रक्कम, असा एकूण ४ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरला आहे. याप्रकरणी वरणगाव पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि अशीष आडसूळ हे करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

एरंडोल

एरंडोलमध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार

June 21, 2026
गुन्हे

मित्राला थांबवून विचारपूस करणाऱ्यावर केली तुफान दगडफेक

June 21, 2026
गुन्हे

घरकाम करणाऱ्या महिलेसह साथीदाराला अटक; ४ लाखाचा मुद्देमाल हस्तगत

June 20, 2026
गुन्हे

मुक्ताईनगर तालुक्यात पोलिसांचे ‘ऑपरेशन ड्रॉपकेस’

June 20, 2026
गुन्हे

पिकाच्या नुकसानीवरून शेतकऱ्याला मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा

June 19, 2026
गुन्हे

१० कोटींचे कर्ज मंजूर करण्याचे अमिष दाखवत ५ लाखात गंडवले

June 19, 2026
Next Post

अल्पवयीन मुलीला धमकी देत केला विनयभंग ; पाचोरा पोलिसात गुन्हा, आरोपीला अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शेती विकण्यासाठी सही न दिल्याच्या कारणावरून एकास मारहाण ; धरणगाव पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा !

April 1, 2022

लग्र समारंभातून घरी परतणाऱ्या दाम्पत्याला भरधाव बसने चिरडले ; पती जागीच ठार, पत्नी गंभीर जखमी !

November 6, 2023

परेश तिवारी यांचे अल्पशा आजाराने निधन

April 26, 2022

शिंदे गटातील आमदारांवर अपात्रतेची करावाई होणार?; तीन सदस्यीय खंडपीठासमोर आज सुनावणी !

July 20, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group