TheClearNews.Com
Thursday, August 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मित्राला थांबवून विचारपूस करणाऱ्यावर केली तुफान दगडफेक

महिलेच्या घरात घुसून केली होती तोडफोड : बिसमिल्ला चौकातील घटना

vijay waghmare by vijay waghmare
June 21, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – घरी जात असताना मित्र दिसल्याने तेथे थांबून विचारपूस केल्याने राजेंद्र केशव लकडे (वय २६, रा. गवळीवाडा, तांबापुरा) यांच्यावर दगडफेक करून त्यांचे डोके फोडण्यात आले. ही घटना दि. १७ जून रोजी रात्री बिसमिल्ला चौकात घडली. दरम्यान, याच चौकात महिलेच्या घरात घुसून तोडफोड केल्याच्या घटनेप्रकरणी दाखल गुन्ह्यानंतर तेथेच झालेल्या या वादाप्रकरणी दि. १९ जून रोजी गुन्हा दाखल झाला आहे.

शहरातील तांबापुरा परिसरातील गवळीवाडा परिसरातील राजेंद्र लकडे यांचा दूध विक्रीचा व्यवसाय आहे. दि. १७ रोजी रात्री ते दूध वाटप करून घरी परतत होते. त्या वेळी त्यांना त्यांचा मित्र विनोद हटकर व त्याचे मित्र दिसले. त्यावेळी त्यांचा इतरांशी वाद सुरू होता. लकडे हे तेथे थांबले व विनोद याला विचारणा करीत असताना दुसऱ्या बाजूला असलेले साहील काकर व त्याच्या मित्रांनी लकडे यांना शिवीगाळ केली. त्यांनी ‘याचे डोके फोडा’ असे म्हणत लकडे यांच्या दिशेने दगडफेक सुरू केली. त्यात त्यांच्या डोक्याला दुखापत होऊन रक्तस्त्राव झाला.

READ ALSO

मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पोहतांना बुडून मृत्यू

नशिराबाद टोलनाक्याजवळ कंटेनरच्या धडकेत तरुण जागीच ठार

टोळक्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा

या प्रकरणी राजेंद्र लकडे यांनी दि. १९ जून रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून साहील काकर, सैईद काकर, भुऱ्या बागवान, बबल्या डॉन, तौसीफ शेख व इतर दोन ते तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक राजेंद्र उगले करीत आहेत.

परस्परविरोधात गुन्हा दाखल

दि. १७ रोजी रात्री बिसमिल्ला चौकात महिलेच्या घराची तोडफोड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्यांमधील विनोद हटकर याचाच हा दूध विक्रेता मित्र आहे. महिलेच्या तक्रारीवरून एक गुन्हा दाखल झाल्यानंतर याच चौकातील वाद प्रकरणी ही दुसऱ्या गटाने तक्रार दिली असून त्यानुसार परस्परविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonViolent stone-pelting at a person who stopped a friend to make inquiries

Related Posts

गुन्हे

मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पोहतांना बुडून मृत्यू

August 6, 2026
गुन्हे

नशिराबाद टोलनाक्याजवळ कंटेनरच्या धडकेत तरुण जागीच ठार

August 6, 2026
भुसावळ

वाढत्या स्पर्धेच्या युगात ‘ब्रेकींग महाराष्ट्र’ने जपली विश्वासार्हता ः भुसावळात मंत्री संजय सावकारे

August 5, 2026
गुन्हे

साडेबारा लाखांची बॅग लांबवणारी टोळी आंध्रप्रदेशातील!

August 5, 2026
क्रीडा

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

August 4, 2026
गुन्हे

धक्कादायक… जिल्हा परिषदेच्या ९२ कर्मचाऱ्यांचे दिव्यांगत्व बोगस

August 4, 2026
Next Post

एरंडोलमध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भोसरी भूखंड प्रकरण : तपास यंत्रणा सत्तेतील व्यक्तींच्या तालावर नाचताय, न्यायालयाची गंभीर टिप्पणी : एकनाथराव खडसे यांची माहिती ! (व्हिडीओ)

October 23, 2022

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना बारा बलुतेदारांची आदरांजली

October 31, 2020

जालन्यामध्ये एसटी बस-ट्रकच्या भीषण अपघात ; ६ ठार, २३ जखमी !

September 21, 2024

डॉ. नूरुद्दीन मुल्लाजी समाजरत्न पुरस्काराने सन्मानित !

September 9, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group