TheClearNews.Com
Tuesday, September 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नेहरू युवा केंद्राच्या स्वयंसेवकांनी विविध मागण्यांसाठी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 7, 2022
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) केंद्र शासनाचा उपक्रम असलेल्या नेहरू युवा केंद्र जळगाव तर्फे सर्व राष्ट्रीय युवा स्वयंसेवकांनी गुरुवारी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची विविध मागण्यांसाठी भेट घेतली. जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करीत युवक प्रतिनिधी तेजस पाटील यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

 

READ ALSO

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 सप्टेंबर 2026 !

या प्रसंगी राष्ट्रीय युवा स्वयंसेवकांचे मानधन ५ हजारावरून १० हजार करावे आणि स्वयंसेवकांना शासकीय प्रतिनिधी म्हणून मान्यता मिळावी अशी मागणी होती. केंद्र शासनाचा उपक्रम असलेल्या नेहरू युवा केंद्राच्या जळगाव विभागात विविध समाजपयोगी उपक्रम राबविण्यासाठी स्वयंसेवक कार्यरत असतात. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात २ स्वयंसेवक आपली भूमिका बजावतात. संपूर्ण देशभरात राष्ट्रीय युवा स्वयंसेवक त्या त्या जिल्ह्यातील जिल्हा प्रशासनासोबत सर्व प्रकारच्या राष्ट्रीय उपक्रमात सहभागी होत असतात. तसेच युवा, खेळ मंत्रालय मार्फत देण्यात आलेले सर्व कार्यक्रम जिल्ह्यातील प्रत्येक गावात, तालुक्यात पोहोचवण्यासाठी झटत असतात. उपक्रमातील ९० टक्के युवक हे ग्रामीण भागातील असतात. ग्रामीण भागातील स्वयंसेवकांना त्यांच्या आयुष्याच्या वळणावर आजच्या महागाईच्या काळात जे मानधन दिले जाते ते न परवडणारे असते. तरी देखील ते मनापासून काम करतात. कोविड काळात सर्व युवा स्वयंसेवक यांनी जीवाची पर्वा न करता जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासन सोबत सक्रिय कार्य केलेले आहे. सध्याची महागाई आणि स्वयंसेवकांचे कार्य लक्षात घेता राष्ट्रीय युवा स्वयंसेवकांचे मानधन १० हजार रुपये करण्यात यावे आणि त्यांना केंद्र शासनाच्या इतर सुविधांचा किमान २ वर्ष लाभ मिळावा अशा मागण्या निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडे करण्यात आल्या. यावेळी राष्ट्रीय युवा स्वयंसेवक रोहन अवचारे, हेतल पाटील, संदेश पाटील, चांदणी कोळी, नेहा पवार, मनोज पाटील, कल्पना पाटील, मुकेश भालेराव, राहुल वाघ, आनंदा वाघोडे, राहुल जाधव, पल्लवी तायडे, नेहा पवार, सागर नागने आदी स्वयंसेवक उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

September 22, 2026
गुन्हे

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 सप्टेंबर 2026 !

September 22, 2026
जळगाव

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 21, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2026 !

September 21, 2026
Next Post

तरुणांना आर्मीमध्ये भरती होण्याची संधी ; औरंगाबाद येथे 13 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर कालावधीत भरती मेळावा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

प्रत्येक गावाला कोरोनामुक्त ठेवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न : संजय सावंत

July 12, 2021

दोन आठवड्यांत उत्तर दाखल करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे अजित पवार यांना आदेश !

July 17, 2024

खळबळजनक : उसतोड मजूर महिलेचा पतीकडून कोयत्याने वार करून खून

February 7, 2026

मोठी बातमी : खडसेंनी पक्षात परत यावे ; तावडेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ !

June 5, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group