TheClearNews.Com
Sunday, August 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वारी चालली शेगावला ; संत गजानन महाराज संस्थानच्या भक्तांची पायीवारी शेगावला रवाना

The Clear News Desk by The Clear News Desk
November 9, 2021
in अमळनेर
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) येथील मुंदडानगर समोरील संत गजानन महाराज संस्थानची आज गजानन भक्तांची पायीवारी शेगावला रवाना झाली आहे. अगोदर सकाळी संत गजानन महाराज मंदीरात सकाळी पाच वाजता महाआरती करण्यात आली.

 

READ ALSO

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

अमळनेरामधील अतिवृष्टीग्रस्त भागांची पालकमंत्री गुलाबराव पाटील

अशोक भावे, नितीन भावे, रघूनाथ पाटील, ज्योती पवार व गजानन भक्त महीला व पुरूष यांनी गजानन महाराज यांच्या वारीची तयारी करत गजानन पादूकापूजन केले. नंतर संत गजानन महाराज मंदीरापासून शिस्तबद्ध पद्धतीने वाजतगाजत पायी वारी निघाली.रस्त्यावर दोन्ही बाजूंना महीला वर्गाने रांगोळी काढून वातावरण भक्तीमय झाले होते. संत गजानन महाराज यांच्या गाण्यावर महीला व पुरुष नाचत आपला आनंद व्यक्त केला. आज दि. ९ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर पर्यंत पायीवारीचे आयोजन आहे. पाच दिवसात पायीवारीतील गजानन भक्तांना सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवन, चहा, रात्रीचे जेवन व मुक्कामाची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, औषध पुरवठा दानशूर गजानन भक्तांनी केली आहे.

या पायी वारीचे नियोजन संस्थानचे अध्यक्ष आर बी पवार व त्यांच्या वारी प्रमुख यांनी आयोजन केले आहे. यावेळी शेगांव वारीत मारवड, करणखेडा, सात्री, खापरखेडा, तामसवाडी, सबगव्हाण, कळमसरे, सुमटाणे, कावप्रिपी, इंद्राप्रिपी, अमळगाव व इतर गावातील गजानन भक्तांचा पायीवारीत समावेश आहे. यावेळी पायीवारीचे स्वागत मुंदडानगर, विदयाविहार काँलनी, सुरबी काँलनी, पटवारी काँलनी येथील गजानन भक्तांनी जोरदार वारीचे स्वागत केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

August 12, 2026
अमळनेर

अमळनेरामधील अतिवृष्टीग्रस्त भागांची पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 3, 2026
अमळनेर

जी.एस.हायस्कूल मध्ये लोकमान्य टिळक,अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

August 1, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

महिलेला पळवून नेत केला अत्याचार; आरोपीला अटक

July 17, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
Next Post

शरद पवारांच्या उपस्थितीत गृहमंत्र्यांची महत्त्वपूर्ण बैठक ; राजकीय तर्क-वितर्कांना उधाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

वातावरणीय बदलाच्या परिणामांवर कृती करण्यासाठी राज्य वातावरणीय बदल परिषद

September 1, 2021

थर्टी फर्स्टसाठी पोलीस यंत्रणा सज्ज

December 30, 2024

किरीट सोमय्या आक्षेपार्ह व्हिडीओ प्रकरण : PenDrive घेऊन येतोये, भेटुया, सभागृहात ; अंबादास दानवेंचे ट्विट !

July 18, 2023

Gold-Silver Rate Today : सोन महाग, चांदीही वधारली ; जाणून घ्या..आजचा दर !

February 23, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group