TheClearNews.Com
Tuesday, August 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

एसटीमध्ये चढताना गर्दीत धक्का लागून पडली, मागून भरधाव बस आली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 13, 2023
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

सातारा (वृत्तसंस्था) येथील बसस्थानकावर शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास एसटी बसच्या चाकाखाली १३ वर्षीय विद्यार्थीनी चिरडल्याने जागीच ठार झाली. श्रावनी विकास आयवळे (रा सुलतानपूर ता. वाई), असे मयत बालिकेचे नाव असून ती त.ल. जोशी विद्यालयाची विद्यार्थिनी होती.

याबाबत अधिक असे की, शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास शालेय विद्यार्थ्यांची घरी जाण्यासाठी बसस्थानकावर एकच गर्दी झाली होती. वाई- बालेघर एसटी. गाडी क्र (एमएच १४ बीटी ०४९६) ही गाडी बसस्थानकावर फलाटाला लागत असताना गाडीमध्ये शिरण्यासाठी विद्यार्थ्यांनी एकच गर्दी केली होती. यावेळी श्रावणी आयवळे ही विध्यार्थीनी गाडीच्या मागच्या बाजूस पडली. गाडी मागे येत असल्याने तिचे डोके गाडीच्या चाकाखाली चिरडले. त्यामुळे ती जागेवरच मृत झाली.

READ ALSO

ममुराबाद रस्त्यावर भरधाव आयशरने बालकाला चिरडल्यानंतर संतप्त जमावाने वाहन पेटवले

ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात; जळगाव जिल्ह्यात आणखी चार जणांवर गुन्हे

यामुळे बसस्थानकात खळबळ उडाली. फलाटावर एसटी लागलेली असताना गाडीत बसण्यासाठी गर्दी झाल्यामुळे श्रावणीचा मृत्यू झाल्याचे समजल्याने विद्यार्थ्यांची मोठी गर्दी झाली होती. या घटनेची माहिती मिळताच पर्यवेक्षधीन पोलीस सहाय्यक अधीक्षक कमलेश मीना, पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे, कृष्णकांत पवार व सहकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. यावेळी झालेली गर्दी पोलिसांनी बघ्यांची गर्दी हटवली. याप्रकरणी पोलिसांनी वाहन चालक जीवन मारुती भोसले (रा. नांदवळ वय ३६) याला ताब्यात घेतले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

ममुराबाद रस्त्यावर भरधाव आयशरने बालकाला चिरडल्यानंतर संतप्त जमावाने वाहन पेटवले

August 25, 2026
गुन्हे

ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात; जळगाव जिल्ह्यात आणखी चार जणांवर गुन्हे

August 25, 2026
गुन्हे

सावदे येथील सरपंचांच्या घरी धाडसी घरफोडी

August 24, 2026
गुन्हे

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

August 23, 2026
गुन्हे

शेतीच्या वादातून चौघांकडून बाप-लेकाला मारहाण

August 23, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी चार जणांवर गुन्हे दाखल ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात

August 22, 2026
Next Post

भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडले ; एक ठार, दुसरा गंभीर जखमी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मराठी अभिनेत्रीकडे शरीर सुखाची मागणी ; मनसेकडून डायरेक्टरला फटक्यांची माळ

July 31, 2021

आज आढळले अवघे ३३ रुग्ण ; ५२ जणांची कोरोनावर मात !

November 13, 2020

चाईल्ड पॉर्नोग्राफी : ढेंकानालमध्ये छापा मारण्यास गेलेल्या सीबीआय टीमला जमावाकडून मारहाण

November 17, 2021

श्री चिंतामणी मोरया मंदिराचा उत्थापन प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार संपन्न

December 30, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group