TheClearNews.Com
Wednesday, May 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव जिल्ह्यात यलो ‘अलर्ट’ दोन दिवस पुन्हा मुसळधारचा अंदाज

vijay waghmare by vijay waghmare
May 10, 2025
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात मे महिन्यात अवकाळी पावसाने तापमानाचा पारा घटला असल्याने नागरीकांना ‘मे हिट’ पासून बचाव झाला आहे, मा तीन दिवस अवकाळी पावसासह गारपीट तडाखा बसल्यानंतर पुन्हा दोन दिवस हवामान विभागाकडून ‘यलो’ अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच दि.१० व ११ रोजी मुसळधार पावसाचा अंदाज देखील व्यक्त करण्यात आल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

सलग तीन दिवस शहरासह जिल्हयात अवकाळी पावसाने व गारपिटीने झाडपल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. केळी, कांदा, मका, ज्वारीला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे जिल्हाभरात जवळपास १२ हजार हेक्टरवर पिकांना मोठी झळ पोहचली आहे. दरम्यान, हवामान विभागाकडून १० व ११ रोजी जिल्ह्यात यलो अलर्ट जारी केला आहे.

READ ALSO

वाघ नगरातील राजे संभाजी चौकामधील तीन बंद घरात चोरट्यांचा डल्ला

हातभट्टी दारु, सट्टा, जुगाराविरुद्धच्या कारवाई मोहीमेत १९१जणांविरुद्ध गुन्हे दाखल

गेल्या एप्रिल महिन्यातच तापमानाचा पारा ४३ अंशावर पोहचला होता. ढगाळ वातावरणाने तापमान किंचतसे कमी झाले, मात्र एप्रिल अखेर पुन्हा पारा वाढला. मात्र में हिट होईल असा अंदाज असतांना दुसऱ्याच आठवड्यात अवकाळीने हजेरी लावली होती. आता दोन दिवस मुसळधार व अति मुसळधार पावसाच्या अंदाजाने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. या दोन दिवसात किमान तापमान ३६ ते ३७अंशावर राहील असा अंदाज आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

वाघ नगरातील राजे संभाजी चौकामधील तीन बंद घरात चोरट्यांचा डल्ला

May 13, 2026
गुन्हे

हातभट्टी दारु, सट्टा, जुगाराविरुद्धच्या कारवाई मोहीमेत १९१जणांविरुद्ध गुन्हे दाखल

May 13, 2026
धरणगाव

धरणगाव बस स्थानक येथे “शिवकमल जलसेवा” चे लोकार्पण उत्साहात संपन्न 

May 12, 2026
गुन्हे

महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत खेचली

May 12, 2026
गुन्हे

जिल्ह्यात तीन दिवस उष्णतेची तीव्र लाट

May 12, 2026
क्रीडा

जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत योगेश धोंगडे चॅम्पियन

May 11, 2026
Next Post

भर रस्त्यात वृद्धावर हल्ला करत लुटले ; गुन्हा दाखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोठी बातमी : एकनाथराव खडसे, राजू शेट्टी यांची नावं वगळून मुख्यमंत्री राज्यपालांकडे नवी यादी पाठवणार !

April 19, 2022

बांभोरी बु.येथे ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते रस्ते काँक्रीटीकरण व बाला अंगणवाडीचा शुभारंभ !

October 22, 2022

Todays Horoscope : आजचे राशीभविष्य २२ जुलै २०२३ !

July 22, 2023

याची इतिहासात नोंद होईल आणि भविष्य माफ करणार नाही ; आव्हाड योगी सरकारवर भडकले

October 4, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group