TheClearNews.Com
Monday, September 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव बस स्थानक येथे “शिवकमल जलसेवा” चे लोकार्पण उत्साहात संपन्न 

vijay waghmare by vijay waghmare
May 12, 2026
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव प्रतिनिधी : धरणगाव बस स्थानक येथे प्रवाशांना शुद्ध व थंड पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे या उदात्त हेतूने स्व. कमलाबाई शिवराजजी कोठारी यांच्या स्मरणार्थ “शिवकमल जलसेवा” या उपक्रमाचे लोकार्पण मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गुलाबराव पाटील (पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री, महाराष्ट्र राज्य) उपस्थित होते, तर उद्घाटन खासदार श्रीमती स्मिताताई वाघ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दोन्ही मान्यवरांनी रितेश महेंद्र कोठारी ZOOP.ONE PUNE तसेच महेंद्र शिवराजजी कोठारी व कोठारी परिवाराचे कौतुक करत, “प्रवाशांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे हे अत्यंत पुण्याचे व समाजोपयोगी कार्य आहे,” असे गौरवोद्गार काढले.

READ ALSO

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्षा सौ. लीलाताई चौधरी, उप नगराध्यक्षा सौ. सुरेखा ताई महाजन, विभाग नियंत्रक प्रदीप बोरसे, चेअरमन अर्बन बँक प्रवीण कुडे, पी.आय. सुनील पवार, उद्योजक  जीवन (आप्पा) बायस अध्यक्ष मलकापूर जिल्हा प्रवासी सेवा संघाचे अध्यक्ष ऍड. महेंद्र बुरड तसेच एरंडोल आगार व्यवस्थापक निलेश बेंडकुळे यांची उपस्थिती लाभली.

यावेळी न.पा. चे गटनेते पप्पु भावे, माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी, नगरसेवक , पवन महाजन, गुलाब मराठे, नितीन बायस, किशोर कंखरे, सुनील चौधरी, मंदाकिनी येवले, प्रियंका जाधव, कविता मच्छिंद्र पाटील , अंजली भानुदास विसावे,परमेश्वर महाजन तसेच माजी नगराध्यक्ष अजय पगारिया यांची विशेष उपस्थिती होती.

तसेच मूर्तिपूजक जैन समाज अध्यक्ष किशोर डेडिया, संघपती सुमित संचेती, हिरालाल कोठारी, मंडळ अध्यक्ष दिनेश पाटील, राजा कोठारी, सरस्वती कोठारी, प्रमिला कोठारी, वैशाली वाणी, वी. टी. माळी सर, रामकृष्ण महाजन, धीरेंद्र पुरभे, मोहम्मद मोईन, ताराचंद पगारिया, रतीलाल चौधरी, शेखर पाटील, श्रेयांश जैन, नरेंद्र पाटील , राजेंद्र पडोळ यांच्यासह पत्रकार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

धरणगाव तालुका प्रवासी मंडळाचे किरण वाणी, सुनील चौधरी, हितेश पटेल, एस. डब्ल्यू. पाटील सर, दिनकर पाटील, रवींद्र बाबुराव भगवत, डॉ.मिलिंद शिशुपाल डहाळे, डॉ .पंकज अमृतकर, डॉ.स्वप्नील पाटील,ललित येवले, बाबा कासार, सुशील कोठारी, सुदाम नामदेव चौधरी, संतोष सोनवणे, आनंद बाजपेयी व कीरनसिंग परिहार राजेंद्र पडोळ सर ,ॲड .हर्षल चव्हाण यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.

समाजहिताचा हा उपक्रम प्रवाशांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असून, उपस्थित नागरिकांनी कोठारी परिवाराच्या या सेवाभावी कार्याचे मनापासून स्वागत केले. सूत्रसंचालन आर डी महाजन सर यांनी केले तर आभार प्रवासी मंडळाचे सहसचिव किरण वाणी अन्य मानले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: धरणगाव

Related Posts

गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
धरणगाव

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

September 1, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
Next Post

Today's Horoscope : आजचे राशीभविष्य 13 मे 2026 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today Horoscope : आजचं राशिभविष्य, ३१ ऑक्टोबर २०२४ !

October 31, 2024

अडावद पंचकदरम्यान प्रवासी वाहनाची कंटेनरला धडक ; 9 जण जखमी !

March 16, 2025

भुसावळच्या महिलेची १० लाखांची फसवणूक ; मयत पतीच्या विमा पॉलिसीचे पैसे एजंटने परस्पर लाटले !

June 29, 2024

वक्फ बोर्डाला देशातील भूमी बळकावण्याचे अमर्याद अधिकार देणारा ‘वक्फ कायदा’ रहित करा !

October 20, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group