TheClearNews.Com
Wednesday, September 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शेतात काम करतांना तरुण अचानक जमिनीवर कोसळला ; मजूरांनी उचलून सावलीत नेले पण तेवढ्यात काळाने घातला घाला !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 11, 2023
in पाचोरा
0
Share on FacebookShare on Twitter

पाचोरा (प्रतिनिधी) तालुक्यातील वरसाडे येथील शेतमजूर प्रेमसिंग कन्हीराम चव्हाण (वय २५) यांचे दुपारी शेतात काम करत असताना दुदैवी मृत्यू झाल्याची घटना १० एप्रिल रोजी घडलीय.

वरसाडे तांडा येथील भूमीहीन शेतमजूर प्रेमसिंग कन्हीराम चव्हाण हे आई, वडील, भाऊ, पत्नी, मुलगी व दोन मुलांसह एकत्रित कुटुंबात राहत होते. प्रेमसिंग चव्हाण हे कधी शेतमजूरी तर कधी जेसीबी चालकाचे काम करायचे दरम्यान, १० एप्रिल रोजी प्रेमसिंग चव्हाण हे नियमितपणे शेतात काम करण्यासाठी गेले होते. काम करत असतानाच दुपारी अचानक चक्कर येऊन बेशुद्ध होऊन प्रेमसिंग चव्हाण हे अचानक जमीनीवर पडले. हे पाहून सोबतच्या मजूरांनी त्यांना उचलून सावलीत नेले. तसेच त्यांना आणण्यासाठी त्यांच्या तोंडावर पाणी मारले तसेच शुद्धीवर आणण्याचे प्रयत्न केले. परंतु, प्रेमसिंग चव्हाण यांची हालचाल पूर्णपणे थांबली होती. त्यामुळे प्रेमसिंग चव्हाण यांना त्यांच अवस्थेत पिंपळगाव हरेश्वर येथील डॉ. नितिन चव्हाण यांच्या रुग्णालयात नेले. डॉ. चव्हाण यांनी प्रेमसिंग चव्हाण यांची तपासणी करुन त्यांना मृत घोषित केले.

READ ALSO

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

दरम्यान, आंबादास भिका राठोड (वय २०) यांचा ६ एप्रिल रोजी सिल्लोड तालुक्यातील शिरसाळा गावाजवळ वीज पडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच प्रेमसिंग चव्हाण यांचा अचानक मृत्यू झाल्यामुळे वरसाडे तांडयावर शोककळा पसरली आहे. या दोघांच्या कुटुंबीयांना शासकीय मदत मिळावी, अशी मागणी केली जात आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
गुन्हे

भरदिवसा झालेल्या जबरी चोरीचा अवघ्या काही तासांत उलगडा

June 17, 2026
गुन्हे

बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने लांबवला ६५ हजाराचा मुद्देमाल

June 10, 2026
गुन्हे

५० हजारांची खंडणी मागितल्याप्रकरणी निलेश उभाळे विरूध्द गुन्हा दाखल

June 2, 2026
गुन्हे

भरधाव चारचाकीने दुचाकीस्वार पारोळा येथील विद्यार्थ्यांना उडवल; एक ठार, दोन जखमी

May 28, 2026
Next Post

मुक्ताईनगर तालुक्याला अवकाळी पावसाचा तडाखा ; गारपिटीने ५६३ हेक्टरवर पिके उद्ध्वस्त !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भुसावळ : दोन ट्रकची समोरासमोर धडक ; दोन जण जखमी !

October 9, 2024

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतली कोरोनाची लस

March 1, 2021

बीएचआर घोटाळा : अवसायक जितेंद्र कंडारेचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला !

December 3, 2022

१८ दिवसापासून सार्वजनिक धान्य वितरण व्यवस्था ऑक्सीजनवर, लाभार्थ्यांचे हाल !

August 22, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group