TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चार मुलांसह पहिली बायको सोडली, दुसरीसोबत ‘लिव्ह इन’मध्ये अन् तिसरी तर अल्पवयीन !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 3, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) चार मुलांसह पहिली बायको सोडली. त्यानंतर दुसरीसोबत लिव्ह इनमध्ये राहिला. तिच्यापासून मुलगी झाली. याच काळात त्याने अल्पवयीन मुलीस प्रेमाच्या जाळ्यात ओढून पळवले. तिलाही मुलगा झाला. शेवटी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने (एएचटीयू) त्याला बेड्या ठोकल्याच. सुभाष फकिरा राठोड (४१, मूळ रा. पोखर्णी, ता. गंगाखेड, जि. परभणी, ह.मु. इंदिरानगर) असे आरोपीचे नाव आहे.

येत्या ५ मे रोजी १८ वर्षे पूर्ण होतअसलेल्या मुलीस सुभाषने २१ सप्टेंबर २०२१ रोजी पळवून नेले होते. त्यामुळे पिडीत मुलीच्या आजीच्या तक्रारीवरून पुंडलिकनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ‘एएचटीयू पथकाने सखोल तपास करून सुभाषला बेड्या ठोकल्या आहेत. त्याने मुलीला पळविले तेव्हा तिचे वय १६ वर्षे होते. तिला मुलगा झाला असून तो आता पाच महिन्यांचा आहे. मुलीला पुंडलिकनगर पोलिसांकडे सोपविले आहे. ही कारवाई निरीक्षक शिवाजी तावरे, सहायक निरीक्षक सुषमा पवार यांच्या पथकाने केली.

READ ALSO

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

पीडित अल्पवयीन मुलीच्या आई- वडिलांचे निधन कोरोनात झाल्यामुळे ती आजीकडे आली होती. गजरे विक्रीचे पैसे आजीच घेत होती. त्यातच तिला आजी त्रास देत होती. आजीच्या त्रासामुळे ही मुलगी मैत्रिणीच्या घरी जाई. मैत्रिणीचा पती अर्थात सुभाषने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढत कुमारी माता बनवले होते. दरम्यान, सुभाषचा विवाह झालेला आहे. त्याला पहिल्या पत्नीपासून तीन मुली, एक मुलगा आहे. ती महिला मुलांसह माहेरी राहते. त्यानंतर दुसरीला एक मुलगी आहे. तर तिसरी अल्पवयीन मुलगीलाही राठोडपासून एक मुलगा झाला आहे. धक्कादायक म्हणजे या दोघी एकत्रच राहत होत्या.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

September 20, 2026
गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
Next Post

पोलीस ठाण्यात स्नेहभोजनाचे आयोजन, जेवतानाच महिला हवालदाराला हृदविकाराचा झटका !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खळबळजनक : जामनेरात शालेय मुलींना पळविण्याचा प्रयत्न फसला !

September 8, 2022

दिल्लीत गोकुळपुरी भागातील झोपडपट्टीला भीषण आग ; ७ जणांचा होरपळून मृत्यू

March 12, 2022

भडगाव वायरमन मृत्युप्रकरणी सहा आरोपींना अटक, एक आरोपी फरार

June 12, 2021

फडणवीस-पाटील यांनी भाजपा प्रवेशासाठी दिली होती १०० कोटींची ऑफर : शशिकांत शिंदे

January 23, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group