TheClearNews.Com
Saturday, September 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महिलेला पळवून नेत केला अत्याचार; आरोपीला अटक

लाडकी बहिण योजनेचे पैसेही उडवले

vijay waghmare by vijay waghmare
July 17, 2026
in अमळनेर, गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) – लाडकी बहिण योजनेच्या पैशातून सोन्याचे दागिने घेण्याचे आमिष दाखवून एका महिलेला पळवून नेत तिच्यासोबत बळजबरीने शारीरिक संबंध ठेवल्याची घटना तालुक्यातील एका गावात उघडकीस आली आहे. याप्रकरणी सुदाम भगवान भील याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पीडित महिलेला तिचा पती सोडून गेल्याने तालुक्यातील एका गावातील आई, वडिलांकडे ती राहत होती. दरम्यान, मार्चमध्ये त्या पीडित महिलेकडे लाडकी बहिण योजनेचे ७० हजार रुपये गोळा झाले होते. तेव्हा गावातीलच एक महिला व आते बहिण यांनी पीडित महिलेला त्या पैशांचे सोने करून घेण्यास सांगितले. यास पीडित महिलेने संमती दिल्यावर मार्चमध्ये ती त्या दोन्ही महिला आणि स्वतःच्या लहान मुलाला घेऊन अमळनेरात आल्यात. मंगळ ग्रह मंदिराजवळ उतरल्यावर तेथे एका महिलेचा मुलगा सुदाम आला. तर त्यादोघा महिलांनी सुदामसोबत लहान मुलगा व पीडित महिलेला गाडीत बसवून पाठवून दिले. मात्र, गाडी सोनाराच्या दुकानाकडे न जाता दुसऱ्याच रस्त्याला नेली. त्यानंतर सुदाम त्या महिलेला चाळीसगाव तालुक्यातील एका गावात घेऊन गेला व तेथे गावाबाहेर झोपडी बांधून पीडित महिलेसोबत राहु लागला. दरम्यान, मुलगा, पीडित महिलेला ठार मारण्याची धमकी दिल्यामुळे ती पीडित महिला मुकाट्याने राहत होती. तर, सुदामने तिच्यासोबत बळजबरी शारीरिक संबंध ठेवले. तसेच तिच्याच पैशांनी रोजचा खर्च करु लागला. काही दिवस राहिल्यानंतर सुदाम पीडित महिलेला मुलासह पुन्हा दुसऱ्या गावात घेऊन आला. साधारणतः दोन महिने एका खोलीत ते राहिले. तर, १६ जूनला सुदाम बाहेर गेल्यावर पीडित महिला मुलाला घेऊन बहिणीकडे निघून गेली. त्यानंतर तिने बहिणीला सर्व हकीगत सांगितली. त्यानंतर भाऊ व वडीलांना ही या घटनेची माहिती दिली. त्यानंतर, पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरुन मारवड पोलीस ठाण्यात सुदाम भील याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी सुदाम भील याला अटक करण्यात आली आहे. तपास एपीआय साजिद मन्सुरी करत आहेत.

READ ALSO

थकबाकीपोटी खंडित वीज परस्पर जोडणाऱ्या 28 जणांवर गुन्हे दाखल

शिक्षिकेची दुचाकी अडवून केला विनयभंग

दुसऱ्या गटातर्फेही फिर्याद दाखल

तर या संदर्भात दुसऱ्या महिलेनेही मारवड पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, गावात नात्याने आतेभाऊ राहत असून त्याची बहिण आणि माझा मुलगा यांचे प्रेमसंबंध होते दोन ते तीन महिन्यांपूर्वी ते बाहेरगाव पळून गेले होते. १६ जूनला माझ मुलगा परत आला, त्याचवेळी त महिलाही परत आली. त्यानंतर, तिचा भाऊ रात्री ८ वाजता लाकडी दांड घेऊन आला व त्यांच्या मुलाला बाहे बोलावू लागला. तू माझ्या बहिणीला कुठे पळवून नेले होते, असे विचारू लागला. तेव्हा त्या महिलेने त्याल तुझी बहिण स्वतःच पळून गेल्याचे सांगितले. त्याचा राग आल्याने त्याने त्या महिलेच्या हातावर दांडा मारला तर मुलाच्या पायावर दांडक्याने मारहाण केली. पती आवरायला आले असत त्यांनाही कपाळावर मारले. यात दुर्गाबाईचा हात फॅक्चर झाल्याने त्यांन धुळे येथे उपचारासाठी दाखल केल होते. या प्रकरणी उशिराने मारवड पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरुन संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल झाल आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून तपास संजय पाटील करत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonWoman abducted and sexually assaulted; accused arrested

Related Posts

गुन्हे

थकबाकीपोटी खंडित वीज परस्पर जोडणाऱ्या 28 जणांवर गुन्हे दाखल

September 5, 2026
अमळनेर

शिक्षिकेची दुचाकी अडवून केला विनयभंग

September 5, 2026
गुन्हे

पारोळा पालिकेजवळून दुचाकी लंपास; चोरटा सीसीटीव्हीत कैद

September 5, 2026
गुन्हे

मसाज सेंटरच्या नावाखाली देहविक्री करणाऱ्यांचा पर्दाफाश

September 3, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून केला अत्याचार

September 3, 2026
गुन्हे

पिंप्राळ्यात घरात सुरु असलेल्या कुंटणखान्यावर तिसऱ्यांदा छापा

September 2, 2026
Next Post

धावत्या लक्झरीमधून २५ लाखांची बॅग चोरीचा पर्दाफाश; पाच अटकेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आम्ही निर्बंध लादू असे म्हणणाऱ्यांना आता रातोरात कशी काय अक्कल आली? ; राम कदम यांचा सवाल

March 31, 2022

४ हजार रुपयांची लाच स्वीकारतांना मुख्याध्यापिका एसीबीच्या जाळ्यात !

January 3, 2024

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 27 मार्च 2026 !

March 27, 2026

‘अखंड साथ. अतूट नाते…’ ; संजय राऊतांकडून मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा

July 27, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!

Join WhatsApp Group