TheClearNews.Com
Thursday, May 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावातील कुस्तीपटू पै.महेश वाघ कुस्ती स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर

The Clear News Desk by The Clear News Desk
September 22, 2021
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील प्रसिध्द मल्ल रमेश पहेलवान वाघ यांचे सुपुत्र व कैलास माळी यांचे पुतणे पै. महेश वाघ याला राष्ट्रीय स्तरावर (हरियाणा) स्टुडंट ऑलम्पिक नॅशनल गेम कुस्तीत ५५ किलो गटात महाराष्ट्राचे नेतृत्व करतांना गोल्ड मेडल मिळाले. यापुढे आंतरराष्ट्रीय स्तरावर कुस्तीच्या स्पर्धेसाठी जाणार आहे.

पै. महेश वाघ याला धरणगाव येथील प्रसिद्ध मल्ल पै.संदीप कंखरे (कुस्ती मल्लविद्या महासंघ तांत्रिक समिती तालुकाप्रमुख) यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांची भगिनी कु.रुपाली वाघ ही सुद्धा राज्यस्तरीय कुस्ती खेळाडू आहे. ती आता एन आय एस कोचचे प्रशिक्षण घेण्यासाठी पतियाळा येथे गेलेली आहे. पै. महेशच्या यशा बद्दल परीसरातून कौतुक होत आहे. पै.महेश व कु.पै.रुपाली हे दोघे भांवडे बालकवी ठोबंरे व सारजाई कुडे विद्यालयाचे शालेय कुस्ती खेळाडू आहेत. तेव्हापासूनच ते विभाग व राज्य स्तरावर यश संपादन करीत होते. या यशाबद्दल भारतीय जनता पार्टीने देखील त्याचा सत्कार केला.

READ ALSO

महावितरणाच्या अनियमित भारनियमनामुळे नागरिक त्रस्त…!

पाळधी खुर्द ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचनेवर ८ जणांची हरकत

याप्रसंगी जि.प.सदस्य माधुरी अत्तरदे, ओबीसी जिल्हाध्यक्ष अँड.संजय महाजन, तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील, ओबीसी तालुकाध्यक्ष सुनिल चौधरी, शहराध्यक्ष दिलीप महाजन, गटनेते कैलास माळी, शहरउपाध्यक्ष सुनिल चौधरी, सरचिटणीस कन्हैया रायपूरकर, मिडिया प्रमुख टोनी महाजन, राजू महाजन, जुलाल भोई, रवी पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

महावितरणाच्या अनियमित भारनियमनामुळे नागरिक त्रस्त…!

April 22, 2026
धरणगाव

पाळधी खुर्द ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचनेवर ८ जणांची हरकत

April 19, 2026
धरणगाव

महावितरणच्या निष्काळजीपणामुळे पाळधी परिसरात उद्योजकांना कोट्यवधींचा फटका !

April 9, 2026
गुन्हे

शिक्षकाचा तीन वर्षांपासून अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचार

April 9, 2026
गुन्हे

१० कोटींच्या गैरव्यवहारावर कारवाई नाही; सरपंचांचा १४ एप्रिलपासून आमरण उपोषणाचा इशारा

April 8, 2026
धरणगाव

लहान भवानींनी वेधले संबंध पाळधीकरांचे लक्ष

April 2, 2026
Next Post

नशिराबाद गोळीबार प्रकरण : दोघा संशयितांना पाच दिवसांची पोलीस कोठडी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

संत सावता महाराजांची जन्मभूमी ‘अरण’ पुण्यभूमीला शासनाने ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा द्यावा : पी.डी.पाटील !

July 27, 2022

सुबोनियो केमिकल लिमिटेड व मराठी प्रतिष्ठान जळगाव शहरात बनवणार महिला पिंक टॉयलेट !

November 30, 2023

जळगावातील कुविख्यात गुन्हेगार स्थानबद्ध ; ठाणे मध्यवर्ती कारागृहात रवानगी !

September 20, 2023

अमळनेरात दोन गटात राडा, दगडफेकीत दोन जखमी ; ५० जणांविरुद्ध गुन्हा !

October 10, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group