TheClearNews.Com
Friday, August 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावातील दाणाबाजार परिसरात सट्टा खेळणाऱ्या तरूणाला अटक

The Clear News Desk by The Clear News Desk
March 6, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) येथील शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दाणाबाजार परिसरात ५ मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता बेकायदेशीर सट्टा व जुगार खेळणाऱ्या तरूणाला अटक केली. त्याच्या ताब्यातील ४३० रूपये रोख आणि जुगार खेळण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस कॉन्स्टेबल रतनहारी गिते यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शहरातील दाणबाजार परिसरात असलेल्या देशी दारूच्या दुकानाजवळ मिलन व कल्याण मटका नावाचे सट्टाजुगार खेळत असल्याची माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय येरूळे यांना मिळाली. त्यानुसार पोहेकॉ विजय निकुंभ, पोलीस नाईक राजकुमार चव्हाण, तेजस मराठे, नाशिर शेख आणि रतन गिते यांनी सायंकाळी ४ वाजता छापा टाकून संशयित आरोपी सतिष मेघराम सिंधवाणी (वय-३०) रा. समाधा आश्रम रोड सिंधी कॉलनी याला जागेवर अटक केली. त्याच्या ताब्यातील ४३० रूपये रोख आणि जुगार खेळण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. पोहेकॉ रतन गिते यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

READ ALSO

महावितरणच्या शिबिरांत २८१ ग्राहकांचे ‘समाधान’

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

महावितरणच्या शिबिरांत २८१ ग्राहकांचे ‘समाधान’

August 21, 2026
गुन्हे

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

August 21, 2026
जळगाव

परिवर्तन तर्फे रविवारी ‘लेखकाचे अभिवाचन’ मध्ये प्रसिद्ध लेखक संतोष शिंदे यांचे अभिवाचन

August 21, 2026
गुन्हे

साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या तरुणाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

August 21, 2026
अमळनेर

अमळनेरकरांचा अंत बघू नका; चार दिवसांत पाणीप्रश्न न सुटल्यास पालिकेवर जनमोर्चा!

August 20, 2026
गुन्हे

सांडपाणी अंगणात सोडल्यामुळे लोखंडी रॉडने मारहाण

August 20, 2026
Next Post

जीएसटी घोटाळा : आम्ही निर्दोष...मुख्य लाभार्थी आणि सूत्रधार जधवानी आणि सचदेव; भारुडेचा आरोप !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पाण्याच्या वादावरून दोन देशात झालेल्या गोळीबारात तीन जणांचा मृत्यू

April 30, 2021

अमित शहा नेपाळ-श्रीलंकेतही सरकार स्थापन करणार : बिप्लब देब

February 15, 2021

दिलासादायक : जळगाव जिल्ह्यात ८०५ रुग्णांची कोरोनावर मात

October 3, 2020

परिवर्तनने जळगावचा सांस्कृतिक पाया समृद्ध केला ; मान्यवरांचा सुर, सहा दिवसांच्या मैत्र महोत्सवाचा प्रारंभ !

February 24, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group