TheClearNews.Com
Thursday, October 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

रविवार सु्ट्टीचा दिवस, मित्रांसोबत पोहायला गेला अन घात झाला ; कुटुंबियांचा काळीज चिरणारा आक्रोश !

जळगावच्या जलतरण तलावात बुडून तरुणाचा मृत्यू !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 19, 2023
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात असलेल्या जलतरण तलावात २२ वर्षीय फळविक्रेत्या तरुणाचा रविवारी सायंकाळी बुडून मृत्यू झाला. सलमान शकील बागवान (वय २४, रा. जोशीपेठ, बागवान वाडा) असे मृत युवकाचे नाव आहे. दरम्यान, मृत्यूची वार्ता कळताच सलमानच्या कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला होता.

सलमान गेल्या अनेक वर्षांपासून फळ विक्रीचा व्यवसाय करत होता. बागवान वाड्यात आई, वडील शकील बागवान, मोठा भाऊ व तीन बहिणींसोबत तो वास्तव्यास होता. रविवारी फळ विक्रीचा व्यवसाय बंद असल्याने सलमान सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास मित्रांसोबत जलतरण तलावात पोहायला आला होता. रविवारची सुट्टी असल्याने जलतरण तलावात पोहोणाऱ्यांची संख्या देखील जास्त होती.

READ ALSO

आर. आर. विद्यालयात उत्साहात साजरी झाली नवरात्रोत्सव व गरब्याची धूम!

सेवा संकल्प अभियानात मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांचा ग्राहकांशी थेट संवाद

मित्रांसोबत पोहत असतानाच खोल भागात पोहचला. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे तो बुडाला. सलमान बुडत असल्याचे काही मित्रांच्या लक्षात आले. जलतरण तलावातील सुरक्षा रक्षकांना बोलावून, सलमानला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याठिकाणी डॉक्टरांनी सलमानला मृत घोषीत केले. दुसरीकडे सलमानला पोहता येत नव्हते आणि ही बाब जीवनरक्षकांना सांगितलेली होती, असा दावा त्याच्यासोबत असणाऱ्या मित्रांनी केला आहे. तर पोहोण्याची वेळ संपल्यानंतर ही घटना घडल्याचा दावा जीवनरक्षकाच्या हवाल्याने जिल्हा क्रीडा अधिकारी करीत आहेत. दरम्यान, सलमानच्या कुटुंबीयांनी त्याचा मृतदेह पाहताच मोठा आक्रोश केला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

आर. आर. विद्यालयात उत्साहात साजरी झाली नवरात्रोत्सव व गरब्याची धूम!

October 14, 2026
जळगाव

सेवा संकल्प अभियानात मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांचा ग्राहकांशी थेट संवाद

October 14, 2026
गुन्हे

प्रेमविवाहाच्या वादातून वरणगावात तरुणाच्या भावावर चाकूने वार; तिघांना अटक

October 14, 2026
गुन्हे

जुन्या वादाचा भडका गणेश नगरमध्ये गोळीबार; तरुण गंभीर

October 14, 2026
जळगाव

कृषिपंपांच्या सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण प्रत्येक जिल्ह्यात ‘मिशन मोड’वर

October 13, 2026
गुन्हे

घरफोडी करणारा चोरटा गजाआड

October 13, 2026
Next Post

चोपडा : १६ वर्षीय मुलाचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गृहविलगीकरणातही उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कार्यालयीन कामकाज सुरु

October 23, 2020

महेंद्रसिंह धोनीला ट्विटरचा दणका ; पण नंतर ब्लू टिक केली परत !

August 7, 2021

प्राथमिक शिक्षण पदविका प्रथम वर्षासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु

September 23, 2021

दारूच्या नशेत टल्ली असताना ‘या’ व्यक्तीने चक्क साप खल्ला भाजून !

November 20, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group