TheClearNews.Com
Saturday, August 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पंचायत समिती चोपडा येथील अधिकारी, कर्मचारी यांच्या क्रीडा स्पर्धा उत्साहात !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 30, 2022
in क्रीडा, चोपडा, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा‌ (प्रतिनिधी) जिल्हा परिषद, जळगाव अंतर्गत पंचायत समिती चोपडा येथील अधिकारी कर्मचारी यांच्या विविध क्रीडा स्पर्धा दिनांक २७ व २८ डिसेंबर रोजी क्रिकेट, कबड्डी, हॉलीबॉल, कॅरम, बुद्धिबळ, बँडमिंटन,खो-खो अश्या विविध प्रकारात स्पर्धा यशस्वी पार पडल्या. सदर स्पर्धेत बहुसंख्ये अधिकारी व कमर्चारी यांनी सहभाग घेतला.

सदर स्पर्धा जिल्हा परिषद जळगावचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.डॉ. पंकज आशिया यांच्या आदेशान्वये जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती येथील अधिकारी तसेच कर्मचारी यांचे आरोग्य, शारीरिक सधृढता, एक संघपणे काम करणे याबाबत जाणीव प्रभावीपणे सहाय्य होण्यास मदत होईल तसेच जिल्ह्यात क्रीडा संस्कृतीचे संवर्धन, प्रचार, प्रसार व जोपासन करण्यासाठी पोषक वातावरण करणे आवश्यक आहे असे या क्रीडास्पर्धा आयोजनाचा उद्देश आहे.

READ ALSO

पावसामुळे खंडित झालेला वीजपुरवठा महावितरणकडून युद्धपातळीवर पूर्ववत

हतनूर धरणाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी; सर्व यंत्रणांनी सतर्क राहण्याचे निर्देश

सदर स्पर्धेचे अध्यक्षस्थानी व उद्घघाटक चोपडा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी तथा क्रीडा समितीचे अध्यक्ष भरत कोसोदे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले. प्रमुख अतिथी म्हणून व्यासपीठावर गटशिक्षणाधिकारी तथा सचिव डॉ. भावना भोसले, कला शास्त्र व वाणिज्य महविद्यालय चोपडा येथील प्राचार्य डी ए सूर्यवंशी, क्रीडा समिती चे सदस्य तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप लासूरकर, बाल विकास प्रकल्प अधिकारी एस आर धनगर, कृषी अधिकारी डी एम शिंपी, बांधकाम शाखा अभियंता दीपक डोखे, विस्तार अधिकारी पंचायत जितेंद्र पाटील, विस्तार अधिकारी शिक्षण सुधाकर गजरे,विस्तार अधिकारी कृषी योगिनी सोनवणे, केंद्र प्रमुख नरेंद्र सोनवणे, अशोक सैंदाणे,उत्तम चव्हाण, दीपक पाटील आदि उपस्थित होते.

सदर स्पर्धेच्या प्रास्ताविक मनोगतात क्रीडा स्पर्धेचे सचिव तथा गटशिक्षणाधिकारी डॉ. भावना भोसले यांनी जीवनात स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी क्रीडा स्पर्धेचे मोठे योगदान आहे तसेच सर्वांनी सर्व क्रीडा स्पर्धेत सहभाग घ्यावा असे आवाहन करून सर्वाना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय मनोगतात पंचायत समिती क्रीडा समिती अध्यक्ष तथा गट विकास अधिकारी भरत कोसोदे यांनी प्रत्येक कर्मचारीने प्रत्येक खेळात सहभागी झाले पाहिजे व उत्तम पद्धतीने खेळले पाहिजे. खेळामुळे खिलाडूवृत्ती अंगी बांधली जाते, जिंकण्यासाठी लढा; पण त्यामुळे कटुता येणार नाही याची काळजी घ्या, असे आवाहन केले व सहभागी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.

सदर स्पर्धेत पंच म्हणून क्रीडा शिक्षक नरेंद्र महाजन, विजय पाटील, अरविंद जाधव, अजय सैंदाणे, ललित सोनवणे, जगदीश जाधव, अमोल पाटील, देविदास महाजन, आर टी पाटील, नईम शेख, बडगुजर सर, अब्दुल सलाम आदीनी भूमिका बजावली. सदर क्रीडा स्पर्धा यशस्वी पार पडण्यासाठी पंचायत समिती क्रीडा समिती सदस्य उपशिक्षक आर पी आल्हाट, उपशिक्षक विवेक पाटील, पंचायत समितीचे पेसा तालुका समन्वयक प्रदीप बाविस्कर, स्वच्छ भारत मिशन चे तालुका समन्वयक जितेंद्र महाजन, विषयतज्ञ रविराज शिंदे,परीक्षित चव्हाण, राकेश पाटील, अमित डूडवे यांनी मेहनत घेतली. सदर स्पर्धेचे सूत्रसंचालन प्रताप विद्या मंदिरचे क्रीडा शिक्षक नरेंद्र महाजन‌ यांनी‌ केले‌ तर‌ आभार‌ चोपडा पंचायत समिती स्वच्छ भारत मिशन चे तालुका समन्वयक जितेंद्र महाजन यांनी‌ मानले‌.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पावसामुळे खंडित झालेला वीजपुरवठा महावितरणकडून युद्धपातळीवर पूर्ववत

July 31, 2026
जळगाव

हतनूर धरणाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी; सर्व यंत्रणांनी सतर्क राहण्याचे निर्देश

July 31, 2026
जळगाव

खेळाच्या जागेत मुजोर चारचाकी मालकांचा अड्डा; महापौरांचे दंडात्मक व कायदेशीर कारवाईचे आदेश

July 24, 2026
जळगाव

गारबर्डी धरण परिसरातील दीड लाखांच्या चोरीप्रकरणी तीन आरोपी अटकेत

July 24, 2026
जळगाव

स्मार्ट मीटरसंदर्भातील शंकांचे महावितरणकडून निरसन

July 21, 2026
क्रीडा

कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन

July 21, 2026
Next Post

धरणगाव तालुका हादरला : वृद्धाचे कान कापून सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ओबीसींचे आरक्षण टिकविण्यासाठी आता रस्त्यावर उतरावे लागेल : छगन भुजबळ

November 29, 2020

आधी फेसबुकवर मैत्री…नंतर वारंवार अत्याचार, पहिल्या गर्भपातानंतर पिडीता पुन्हा गर्भवती ; तरूणाविरुद्ध गुन्हा दाखल !

April 24, 2023

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, मंगळवार १३ सप्टेंबर २०२२ !

September 13, 2022

5 दिवसात पेट्रोल-डिझेल 3.20 रुपयांनी महागलं ; जाणून घ्या..आजचे दर !

March 26, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group