TheClearNews.Com
Friday, October 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

संतापजनक : सामूहिक बलात्कारची पोलिसांनी तक्रार नोंदवली नाही म्हणून दलित तरुणीची आत्महत्या !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 3, 2020
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

भोपाल (वृत्तसंस्था) मध्य प्रदेशातील नरसिंहपूर येथे आपल्यावर झालेल्या सामूहिक बलात्कारची पोलिसांनी तक्रार नोंदवली नाही म्हणून दलित तरुणीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

 

READ ALSO

अश्लिल चाळे करणाऱ्यांना जागा उपलब्ध करुन देणाऱ्या कॅफेवर छापा

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, २८ सप्टेंबर रोजी नरसिंहपूर येथील रिछाई गावात राहाणारी पीडिता शेतात गवत कापायला गेली होती. तेव्हा तिच्या शेजारी राहणाऱ्या तीन जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर पीडितेने याबाबत पोलिसात धाव घेतली. मात्र, पोलिसांनी तिची तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिला. चार दिवस पीडिता कुटुंबीयांसोबत पोलीस स्टेशनमध्ये येऊन तक्रार दाखल करण्याची विनंती करत होती. परंतू कुटुंबीयांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनलाच बसवण्यात आले. त्यावेळी पोलिसांनी उलट तिला शिवीगाळ करून तिच्याकडे पैसे मागितले आणि त्या बदल्या कुटुंबीयांची सुटका करण्याबाबत सांगितले, असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. अखेर ९ वाजता तिच्या सासु-सासऱ्यांची सुटका करण्यात आली. पण, चार दिवस उलटूनही तक्रार दाखल न केल्याने निराश झालेल्या पीडितेने शुक्रवारी गळफास लावून आत्महत्या केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अश्लिल चाळे करणाऱ्यांना जागा उपलब्ध करुन देणाऱ्या कॅफेवर छापा

October 2, 2026
गुन्हे

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

October 1, 2026
गुन्हे

उधारीच्या पैशांवरून व्यावसायिकाला कड्याने मारहाण

October 1, 2026
गुन्हे

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

September 30, 2026
गुन्हे

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

September 30, 2026
गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
Next Post

देशात हायकोर्ट न्यायमूर्तींची ४०४ पदे रिक्त; न्याय विभागाद्वारे आकडेवारी जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

४५ लाखांसाठी पत्नीचा छळ, पतीचे दुसरीसोबतही संबंध ; जळगाव पोलिसात पाच जणांविरुद्ध गुन्हा !

August 24, 2023

आम्ही देखील पाहून घेऊ ; अनिल परबांवरील ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊतांचा इशारा

May 26, 2022

जयश्री महाजन यांच्या भव्य बाईक रॅलीने जळगाव शहरात शक्तिप्रदर्शन; मतदारांमध्ये उत्साह

November 19, 2024

श्रीनगरातील हत्येचा मानियार बिरादरीतर्फे निषेध

October 10, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group