TheClearNews.Com
Tuesday, June 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

काय सांगता ! पुढे शिवसेना संपर्क कार्यालय, मागे सट्टापेढी ; जाणून घ्या…जळगावात नेमकं काय घडलं !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 20, 2022
in गुन्हे, जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) पुढच्या बाजुला शिवसेनेच्या संपर्क कार्यालय आणि मागच्या बाजुला सट्टा मटका खेळला जात असल्याचा धक्कादायक प्रकार शहरातील रामेश्वर कॉलनीमध्ये उघडकीस आला. विशेष म्हणजे शिवसेनेच्या महिला आघाडीच्या माजी शहरप्रमुख शोभाताई चौधरी यांनी या सट्टापेढीचा भांडाफोड केला. परंतू पोलिसांनी मात्र, ही कारवाई आपण केल्याची केली नोंद केली आहे.

शिवसेनेशी संबंधीत लोक सट्टापेढी चालवत असल्याचा आरोप
रामेश्वर कॉलनीमध्ये कल्याण मटका नावाचा हा सट्टा चालवला जात होता. मंगला चौधरी यांनी सोमवारी दुपारी तिथे जाऊन अचानक छापा टाकला. सट्ट्याची नोंद करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या चिठ्ठया आणि अन्य साहित्य त्यांनी रस्त्यावर आणून फेकले. चौधरी यांच्याच भागात हे शिवसेनेचे संपर्क कार्यालय आहे. त्यात आतमध्ये खुलेआम सट्टा मटका सुरु होता. यामध्ये टाईम बाजार, मिलन डे -नाईट, कल्यान मटका आदींचे काळे प्लॅस्टिकचे टांगते बोर्ड लावण्यात आले होते. हा मटक्याचा अड्डा ठाकरेंच्या शिवसेनेशी संबंधीत लोक चालवत असल्याचा आरोप चौधरी यांनी केला आहे.

READ ALSO

कारागृहातून सुटताच गावठी कट्टा घेवून माजवत होता दहशत

मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या वृद्धेच्या गळ्यातून ३ तोळ्याची पोत धुमस्टाईलने लंपास

महिला, मुलींची छेड काढतात
तसेच इथे सट्टा लावायला येणारी माणसे परिसरातील महिला, मुलींची छेड काढतात, महिलांना त्याचा त्रास होतो. त्याबाबत महिलांनी तक्रारी केल्यामुळे आपण इथे आल्याचे चौधरी यांनी सांगितले. शिवसेना कार्यालयाच्या आश्रयाने हे धंदे करून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना बदनाम केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यानंतर तिथूनच फोन लावून त्यांनी पोलिसांना तिथे बोलावले. पोलिसांनी पंचनामा करून साहित्य जप्त केले.

दोघांविरुद्ध गुन्हा !
दुसरीकडे मात्र, एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात वेगळीच नोंद करण्यात आली आहे. कल्याण मटका नावाचा सट्टा सुरू असल्याची माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली. त्यावरून त्यांनी पोलिस नाईक अतुल वंजारी, इम्रान सय्यद, सुधीर सावळे यांच्यासह पथक पाठवले. तिथे अनिल लक्ष्मण माळी (वय ४३, रा. मोठा माळीवाडा, पाळधी, ता. धरणगाव) हा सट्टा जुगाराच्या चिठ्ठयांवर आकडे लिहिताना आढळून आला. त्याच्याकडून ८६० रुपये व आकडे लिहलेल्या १० चिठ्ठया पोलिसांनी हस्तगत केल्या. त्याची चौकशी केली असता त्याने जुगाराचे आकडे जावेद शेख सलीम यांच्यासाठी घेत असल्याचे सांगितले, असे पोलिस नाईक सचिन किरण पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. जावेद शेख सलिम व अनिल लक्ष्मण माळी या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कारागृहातून सुटताच गावठी कट्टा घेवून माजवत होता दहशत

June 16, 2026
गुन्हे

मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या वृद्धेच्या गळ्यातून ३ तोळ्याची पोत धुमस्टाईलने लंपास

June 16, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 जून 2026 !

June 16, 2026
गुन्हे

भडगावमध्ये जुन्या वादातून महिलेवर जीवघेणा हल्ला

June 15, 2026
अमळनेर

किरकोळ कारणावरून बाप, लेकाला मारहाण

June 15, 2026
अमळनेर

अमळनेर बसस्थानकातून पोत चोरणाऱ्या २ महिलांना २ तासात केली अटक

June 14, 2026
Next Post

पारोळ्यात पत्रा कापून 4 दुकानात चोरी ; चोरट्यांनी मारला काजू, बदामावर ताव !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राज्यातील लॉकडाऊनमध्ये १ जूनपर्यंत वाढ ; अशी आहे नियमावली !

May 13, 2021

कला वैचारिक समृद्धीला प्रगल्भ करते ; ‘लाॕकडाऊन डायरी’ चित्र प्रदर्शनातील चर्चासत्रात मान्यवरांचा सूर

December 19, 2021

मजूर पुरवण्याच्या नावाखाली साडेसहा लाखांत फसवणूक ; पहूर पोलिसात गुन्हा !

September 17, 2022

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, बुधवार २४ ऑगस्ट २०२२ !

August 24, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group