जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे महाराष्ट्र विरोधी वक्तव्य करणार्या अभिनेत्री कंगना रावत व भाजपाचे आ.राम कदम यांचा कोर्ट चौकात जाहीर निषेध करण्यात आला.
मनविसे जिल्हाध्यक्ष विनोद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्ट चौकात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी मनसे तालुकाध्यक्ष मुकूंदा रोटे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. यावेळी संदीप महाले, चेतन पाटील, पंकज चौधरी, राजेेंद्र निकम, राहुल माळी, गोविंद जाधव यांचाही सहभाग होता.