TheClearNews.Com
Sunday, September 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बीएचआर घोटाळा : खाती गोठवू नका म्हणून सुरज झंवरने बँकेच्या अधिकाऱ्यांना फोनवरून धमकावले !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 23, 2021
in कोर्ट, गुन्हे, जळगाव, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर पतसंस्थेतील कोट्यावधींच्या घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने विविध बँकांना सुरज झंवर व कुटुंबियांच्या बँक खात्यांची माहिती घेण्यासाठी तसेच ती खाती गोठविण्यासाठी काही बँकांना पत्र दिले होते. परंतू सुरजने बँक खाती गोठवू नका म्हणून बँकेच्या अधिकाऱ्यांना फोनवरून धमकावल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. दरम्यान, सुरजने संगनमत करून पुणे, निगडी आणि नशिराबाद येथील करोडोच्या मालमत्ता कवडीमोल दरात खरेदी केल्याचेही पोलीस तपासात समोर आले आहे.

 

READ ALSO

गणेशोत्सवात महावितरणची ‘ऊर्जा प्रबोधन महामोहीम

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

सुरजला २ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानुसार न्यायालयाने सुरजला तब्बल ११ दिवसांची पोलीस कोठडी दिल्यामुळे पोलिसांनी रिमांड नोटमध्ये खूपच महत्वपूर्ण मुद्दे दिल्याचे स्पष्ट होते.

 

१) आरोपी सुरज सुनील झवर हा कटातील मुख्य सूत्रधार सुनील झवर याचा मुलगा असून पूर्वनियोजित कटानुसार भरण्यात आलेले विविध टेंडर हे सूरजने आपल्या लेटरपॅड वरून भरलेली आहेत.

 

२) सूरज हा श्री साई मार्केटिंग अँड ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा संचालक आहे. सूरजने आपले वडील सुनील झवर व इतर आरोपींची संगणमत करून साई मार्केटिंग अँड ट्रेडिंग कंपनी अशा नावाने टेंडर भरल्याचे भासवून पतसंस्थेचे कोहिनूर ओर्केट बल्क लँड नंबर २ निगडित तालुका हवेली येथील दुकान क्रमांक १६, १७, १८ व १८ (ए) या ७ कोटी रुपयांच्या मालमत्तेचा अपहार संगनमताने करून सदरची मालमत्ता २ कोटी ११ लाख ११ हजार १११ रुपयाला खरेदी केल्याची भासविले. परंतु यात मोठ्या प्रमाणावर मुदत ठेवीच्या पावत्या विकत घेऊन बेकायदेशीर वर्ग करण्यात आल्या होत्या. याचप्रकारे बालगंधर्व चौक घोले रोड पुणे येथील ४ व्यापारी गाळे जवळपास ८ कोटी पेक्षा जास्त किमतीचे केवळ ३ कोटी ११ लाख ३३ हजार १११ रुपयाला खरेदी केल्याचे भासविले. परंतु यात देखील मोठ्या प्रमाणावर मुदत ठेवीच्या पावत्या विकत घेऊन बेकायदेशीर वर्ग करण्यात आल्या होत्या. याच प्रकारे नशिराबाद येथील दुकान नंबर १,२,३ सुद्धा १९ लाख ५१ हजार ५१५ रुपयाला खरेदी केल्याचे भासवून अपहार केला आहे.

 

३) श्री साई मार्केटिंग अँड ट्रेडिंग कंपनी व श्री साई मार्केटिंग अँड ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड या दोघांचा पत्ता एकच म्हणजे ४२ खान्देश मिल शॉपिंग कॉम्प्लेक्स जळगाव असा आहे. श्री साई मार्केटिंग अँड ट्रेडिंग कंपनीमध्ये आरोपी सुरज हा भागीदार होता.

 

४) आरोपी सुरज याने विविध व्यक्तींच्या नावे भरलेल्या टेंडर फॉर्म हे स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेली आहेत.

 

५) आरोपी सुरज सुनील झंवर व त्याच्या कुटुंब यांच्या बँकेची माहिती घेणेकरिता व खाते गोठविण्यात करता विविध बँकांना पत्रे दिली होती. त्यावर सुरजने जळगाव येथील एचडीएफसी बँकेचे मॅनेजर व युनियन बँक ऑफ इंडियाचे नाशिक येथील रिजनल मॅनेजर यांना फोनद्वारे धमकी देऊन सर्व खाती तात्काळ खुली करण्यास सांगितले होते, असेही पोलीस तपासात समोर आले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

गणेशोत्सवात महावितरणची ‘ऊर्जा प्रबोधन महामोहीम

September 20, 2026
गुन्हे

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

September 20, 2026
जळगाव

‍विवेकानंद विद्यालयात महावितरण तर्फे जागृती

September 20, 2026
गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
Next Post

नंदुरबारमधील जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भरारी फाऊंडेशन कोविड केअर सेंटरमधून ८० वर्षाच्या आजीसह दहा रुग्णांना डिस्चार्ज !

September 22, 2020

माजी खासदार ए.टी. नाना पाटील यांची धरणगाव भाजप कार्यालयास सदिच्छा भेट !

October 19, 2021

कोरोनाचा संसर्गामुळे १२ एप्रिल रोजीचा विभागीय लोकशाही दिन होणार नाही : विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे

April 8, 2021

Today Horoscope : आजचं राशिभविष्य, १५ जानेवारी २०२५ !

January 15, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group