TheClearNews.Com
Saturday, March 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

विरवाडे येथील गूळ नदीत तीन भावांचा बुडून मृत्यु

The Clear News Desk by The Clear News Desk
September 5, 2020
in गुन्हे, चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

 

चोपडा प्रतिनिधी । तालुक्यातील विरवाडे येथील तिघांचा आज दुपारी गूळ नदीचा प्रवाह बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृतांमध्ये दोन सख्‍खे भाऊ व एक चुलत भावाचा समावेश आहे.

READ ALSO

चोपड्यात संपत्तीच्या वादातून लहान भावाला मारहाण

पोलीस लाईन समोरी दुकान फोडले

याबाबत आधिक माहिती अशी की, कुणाल भरत पाटील, सुमित भरत पाटील हे दोघे भाऊ व त्याचा चुलत भाऊ असे मृतकांचे नावे आहेत. आज दुपारी दीड वाजता घटना उघडकीस आली आहे. कुणाल पाटील हा एमएससीचे शिक्षण घेत होता, तर सुमित हा नाशिक येथे इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षाला होता. तसेच, चुलत भाऊ ऋषिकेश पाटील हा बीएसी करून विरवाडे गावात फोटोग्राफीचा व्यवसाय करत होता. तिघे जण शेतकरी कुटुंबातील होते आणि विशेष म्हणजे ऋषिकेश हा एकुलता एक होता तर कुणाल व सुमित देखील दोनच भाऊ होते. तिघेही अविवाहित असल्याने त्याच्या पश्चात फक्त आई वडील आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

चोपड्यात संपत्तीच्या वादातून लहान भावाला मारहाण

March 13, 2026
गुन्हे

पोलीस लाईन समोरी दुकान फोडले

March 13, 2026
गुन्हे

जुन्या वादातून दारुच्या नशेत असलेल्या टोळक्याकडून प्रौढाला मारहाण

March 12, 2026
गुन्हे

मुक्ताईनगर भूसंपादन प्रकरणात एकनाथ खडसे यांच्याविरोधात SIT चौकशीची होणार

March 11, 2026
गुन्हे

तरुणीचा पाठलाग करून प्रेमसंबंध ठेव म्हणत केला विनयभंग

March 11, 2026
गुन्हे

चौघांकडून तरुणाला लोखंडी पाईपने बेदम मारहाण

March 11, 2026
Next Post

मुलींच्या पहिल्या शाळेला 'राष्ट्रीय स्मारक' घोषित करण्याची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

डॉ. अनुज पाटील यांचे ‘फिक्स आमदार साहेब’, असं लिहिलेली रांगोळी काढून अयोध्या नगरच्या महिलांनी केले स्वागत !

November 15, 2024

गावठी पिस्तुलसह एकाला अटक ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई !

October 20, 2022

‘त्या’ टीका दखल घेण्यासारखी नाहीत – अशोक चव्हाण

October 28, 2020

धरणगाव भाजपातर्फे कोरोना लसीकरण शिबीर ; नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद !

September 29, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group