TheClearNews.Com
Thursday, October 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चाळीसगावात धाडसी घरफोडी ; साडेअकरा लाखांचे दागिने लंपास !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 14, 2022
in गुन्हे, चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) बंद घराचे कुलूप तोडून कपाटातील तब्बल साडेअकरा लाख रुपये किमतीचे सोने-चांदीच्या दागिन्यांची चोरी केल्याची घटना चाळीसगाव शहरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाळीसगाव शहरातील शास्त्री नगरमधील योगेश कॉलनी परिसरात दत्तात्रय भिला मालपुरे हे शिक्षक राहतात. दि. 11 व 12 नोव्हेंबर 2022 या कालावधीत त्यांच्या बंद घराच्या मुख्य दरवाजाचे कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. त्यानंतर बेडरुम मधील कपाटात ठेवलेले 11 लाख 69 हजार रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. आव्हाड हे करीत आहेत.

READ ALSO

प्रेमविवाहाच्या वादातून वरणगावात तरुणाच्या भावावर चाकूने वार; तिघांना अटक

जुन्या वादाचा भडका गणेश नगरमध्ये गोळीबार; तरुण गंभीर

असा मुद्देमाल लंपास

‎ ५० ग्रॅमची एक लाख २५ हजारांची‎ सोन्याची मंगल पोत, दोन लाख ७५‎ हजारांची ५५ ग्रॅम सोन्याची पोत, एक‎ लाखाची २० ग्रॅम सोन्याची चेन, एक‎ लाखाच्या २० ग्रॅम सोन्याच्या‎ बांगड्या, दीड लाखांच्या ३० ग्रॅमच्या‎ ४ सोन्याच्या अंगठ्या, १० हजारांच्या‎ दोन ग्रॅम सोन्याच्या बाळ्या, सव्वा‎ लाखांच्या सोन्याच्या २५ अंगठ्या,‎ ८० हजारांचे १६ ग्रॅमचे दोन झुमके,‎ सव्वा लाखांचा २५ ग्रॅमचा सोन्याचा‎ हार, १२ हजारांचे तीन ग्रॅमचे पेंडल,‎ १२ हजारांची तीन ग्रॅमची सोन्याची‎ नथ, २५ हजारांचा पाच ग्रॅम‎ सोन्याचा तुकडा, ३० हजारांची सहा‎ ग्रॅमची सोन्याची चेन, असा एकूण‎ ११ लाख ६९ हजारांचा ऐवज अज्ञात‎ चोरट्यांनी लांबवला.‎

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

प्रेमविवाहाच्या वादातून वरणगावात तरुणाच्या भावावर चाकूने वार; तिघांना अटक

October 14, 2026
गुन्हे

जुन्या वादाचा भडका गणेश नगरमध्ये गोळीबार; तरुण गंभीर

October 14, 2026
गुन्हे

घरफोडी करणारा चोरटा गजाआड

October 13, 2026
गुन्हे

रेल्वे ई-तिकिटांचा काळाबाजार; जळगाव, पाचोऱ्यात दोघांना अटक !

October 12, 2026
गुन्हे

बाल लैंगिक शोषणप्रकरणी पुण्याच्या तरुणाला फ्रान्समध्ये २० वर्षांची सक्तमजुरी

October 11, 2026
गुन्हे

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

October 10, 2026
Next Post

श्रीरामपूरच्या दोन सराईत गुन्हेगारांना चोपड्यात गावठी कट्ट्यांसह घेतले ताब्यात ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धार्मिक-सामाजिक एकतेचा उत्सव बोरगावात साजरा

April 10, 2025

“शिवसेनेनं औरंगजेबी वृत्ती दाखवली” : आशिष शेलार

June 16, 2021

कितीही पिपाण्या वाजवा, हे सरकार अंतर्गत कलहानेच पडेल : संजय राऊत

July 24, 2022

जळगांव येथे ६४ व्या हौशी मराठी राज्य नाटय स्पर्धेला २५ नोव्हेंबरपासून होणार सुरुवात

November 25, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group