TheClearNews.Com
Wednesday, August 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये चकमक, ३ दहशतवादी ठार

The Clear News Desk by The Clear News Desk
April 11, 2021
in गुन्हे, राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

श्रीनगर (वृत्तसंस्था) जम्मू-कश्मीरमध्ये शोपियान भागात सुरक्षाबल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत जवानांनी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. तर दुसरीकडे, अनंतनाग जिल्ह्यातही सुरक्षाबल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. अनंतनागच्या बिजबिहारामध्ये ही चकमक सुरू असून तेथे २ ते ३ दहशतवादी असल्याची माहिती आहे.

एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, शोपियान जिल्ह्यातील हादीपुरा येथे दहशतवादी असल्याची माहिती मिळाली होती. यानंतर सुरक्षा दलांनी घेराबंदी करत तपासणी सुरू केली. यादरम्यान दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केली. यानंतर सुरक्षा दलाकडूनही या गोळीबाराला प्रत्युत्तर देण्यात आलं.

READ ALSO

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

भरदिवसात धांडे नगरातील मंदिरात अल्पवयीन चोरट्यांचा डल्ला

अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, अनंतनाग जिल्ह्यात आणखी एक चकमक सुरू आहे. त्यांनी सांगितलं, की दक्षिण काश्मीरच्या या जिल्ह्यातील बिजबेहरा परिसरातील सेमथानमध्ये दहशतवादी असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. यानंतर सुरक्षा दलानं घेराबंदी करत तपासणी सुरू केली. यानंतर याठिकाणी चकमक सुरू झाली.

याआधी शुक्रवारी जम्मू-काश्मीरच्या शोपियांमधील एका मशिदीत दहशतवाद्यांनी प्रवेश केला होता. यावेळी सुरक्षाबलाने 5 दहशतवाद्यांना ठार केलं होतं. दक्षिण काश्मीरच्या अशांत शहरात प्रथमच २० वर्षांहून अधिक काळांनंतर पाच दहशतवाद्याना ठार करण्यात यश आलं. शोपियांमधील मशिदीत घेराव घालण्याची दहशतवाद्यांची पहिलीच वेळ होती. शोपियानमधील शेवटची मोठी चकमक १९९० च्या उत्तरार्धात झाली होती. त्यावेळी चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

August 12, 2026
गुन्हे

भरदिवसात धांडे नगरातील मंदिरात अल्पवयीन चोरट्यांचा डल्ला

August 11, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी आणखी दोन जणांवर गुन्हे दाखल

August 11, 2026
गुन्हे

धानोरा येथील शेतकऱ्याच्य खात्यावर सायबर डल्ला

August 10, 2026
गुन्हे

दुकान फोडून चोरी करणाऱ्या सराईत चोराच्या अमळनेर येथून मुसक्या आवळल्या

August 10, 2026
गुन्हे

बँक खाते व्हेरिफीकेशनच्या नावाखाली व्यापाऱ्याची ९ लाखात फसवणूक

August 9, 2026
Next Post

'सिर्फ कुछ दाग अच्छे लगते है' : अमृता फडणवीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अंबरझरा तलाव चारी साफसफाईला महापौरांच्या हस्ते सुरुवात ; मराठी प्रतिष्ठानचा उपक्रम

October 4, 2020

७ दिवसात आरटीओ कार्यालय सुरु करून दाखवले, अशक्य हा शब्द आमदार मंगेश चव्हाण यांना माहित नाही : ना. गिरीश महाजन !

March 7, 2024

जळगाव : कानात हेडफोन लावणं जीवावर बेतलं ; रेल्वेचा धक्का लागल्याने तरुणीचा जागीच मृत्यू

May 24, 2022

आ. अनिल पाटलांच्या प्रयत्नाने बहादपूर, शिरसोदे व महाळपुरच्या पाणीपुरवठा योजनेस मिळाली मंजुरी

January 28, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group