TheClearNews.Com
Sunday, April 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पदोन्नतीच्या ३३ टक्के आरक्षित पदे मागासवर्गीयांना पदोन्नती देऊन भरावे !

राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे धरणगाव तहसीलला निवेदन

The Clear News Desk by The Clear News Desk
May 19, 2021
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाने नोकरीत मागासवर्गीय अधिकारी व कर्मचारी यांना पदोन्नतीतील ३३ टक्के आरक्षित पदे पदोन्नती देऊन भरावे या आशयाचे निवेदन धरणगाव तहसीलदार नितीनकुमार देवरे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना देण्यात आले.

सविस्तर वृत्त असे की, शासनाने अनुसूचित जाती जमाती व मागासवर्गीयांच्या पदोन्नतीतील आरक्षण देण्याच्या शासन निर्णय क्रमांक बीसीसी २००१/१८९७/ प्र क्र ६४/०१/१६ ब दिनांक २५/५/२००४ च्या आदेशाच्या विरोधातील उच्च न्यायालयातील याचिकेमध्ये तत्कालीन शासनाकडून सढळपणे व पुराव्याच्या आधारे बाजू न मांडल्यामुळे मा उच्च न्यायालय मुंबई यांनी याचिका क्रमांक २७९७/२०१५ वर दिनांक ४/८/२०१७ रोजी दिलेल्या निर्णयान्वये दिनांक २५/५/२००४ रोजीचा पदोन्नतीतील आरक्षण देणारा शासन आदेश रद्द बदल ठरविला असल्याने मागासवर्गीय कर्मचारी व अधिकाऱ्याच्या आरक्षित ३३ टक्के कोटयातील पदोन्नती रोखल्या असून मात्र खुल्या प्रवर्गातील पदांवर पदोन्नती सुरु ठेवल्या असल्याने मागासवर्गीय कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. शासनाच्या याबाबतच्या दि २५/५/२००४ चा आदेश हा मागासवर्गीय यांना पदोन्नती पासून व पदोन्नतीच्या संविधानिक अधिकार आणि प्रतिनिधित्व पासून वंचित ठेवत आहे तरी हा आदेश रद्द करावा,सन २००४ चा महाराष्ट्र अधिनियम क्र -८,महाराष्ट्र राज्य लोकसेवा अधिनियम २००१ नुसार पदोन्नतीच्या सर्व टप्यावर पदोन्नतीतील आरक्षण देणारा आदेश निगर्मीत करण्यात यावा,मागासवर्गीय कर्मचारी-अधिकारी यांची थाबलेली पदोन्नती प्रक्रिया तात्काळ पुर्ववत सुरू करण्यात यावी, आदी मागण्यांचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना धरणगाव तहसीलदार यांच्या मार्फत देण्यात आले.

READ ALSO

लहान भवानींनी वेधले संबंध पाळधीकरांचे लक्ष

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

याप्रसंगी राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे तालुका अध्यक्ष प्रोटानचे तालुका अध्यक्ष सुनील देशमुख (माळी), ता उपाध्यक्ष हेमंतराव माळी सर, बामसेफचे जेष्ठ मार्गदर्शक नितीन गाडे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष निलेश पवार, महासचिव मिलिंद निकम, आकाश बिवाल सर, देवानंद चव्हाण, भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र वाघ आदी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

लहान भवानींनी वेधले संबंध पाळधीकरांचे लक्ष

April 2, 2026
धरणगाव

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

March 29, 2026
धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
धरणगाव

“रयतेच्या मनात कोरलेले इतिहासातील स्वर्णिम पान म्हणजे शिवराय”- व्याख्याते लक्ष्मणराव पाटील

March 8, 2026
गुन्हे

नवीन बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

February 28, 2026
Next Post

जीवनावश्यक सर्व वस्तूंचे भाव नियंत्रणात आणून दरवाढ मागे घ्या : जलील पटेल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

डाॅ हेडगेवारनगर ग्रामपंचायत येथे सभामंडप भुमिपुजनाचा कार्यक्रम संपन्न !

February 14, 2024

जळगावात ५ कोटी ५९ लाखांचे सोने-चांदी जप्त !

November 17, 2024

जत 29 गावे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेसाठी 205 कोटी रुपये उपलब्ध : मंत्री गुलाबराव पाटील !

August 21, 2024

जळगाव : एकुलत्या एक भाऊचा अपघाती मृत्यू ; तीन बहिणींचा काळीज चिरणारा आक्रोश !

July 8, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group