TheClearNews.Com
Tuesday, September 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावात महिलेच्या पर्समधून ४२ हजारांची रोकड लंपास !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 2, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील फुले मार्केटमध्ये खरेदी करण्यासाठी आलेल्या महिलेच्या पर्समधून ४२ हजार रूपयांची रोकड लांबविल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात शहर पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

शहरातील फुलेमार्केटमध्ये वर्षीय महिला ह्या त्यांच्या मुलीचे लग्न असल्यामुळे त्या आपल्या नातलगांसह खरेदी करण्यासाठी आल्या होत्या. फुले मार्केटमधील मोहन क्लॉथ सेंटर येथे सात हजार रूपयांच्या साड्या घेतल्या. त्यानंतर त्यांच्या सोबत असलेल्या दोन तरूणी चंदूलाल रसवंती येथे नातेवाईकाला भेटण्यासाठी गेल्या. मंगलाबाई पाटील यांच्याकडील पर्समध्ये आणलेले ५० हजार रूपयांची पैकी ८ हजार रूपयांची खरेदी केली. त्यानंतर त्यांनी उर्वरित ४२ हजार रूपयांची रोकड पर्समध्ये ठेवली. दुसऱ्या दुकानाकडे जात असतांना अज्ञात चारेट्यांनी त्यांच्या पर्समध्ये ठेवलेले ४२ हजार रूपयांची रोकड लांबविले. त्यांना कुणाचातरी धक्का लागल्याने त्यांनी पर्स पाहिली असता पर्समध्ये ठेवलेले पैसे चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून माहिती दिली. यावेळी स्थानिक पोलीसांनी घटनेचा पंचनामा केला. त्यांनी सर्व दुकानांचे सीसीटीव्ही चेक केले असता सीसीटीव्ही बंद असल्याचे दिसून आले आहे. याप्रकरणी मंगलाबाई पाटील यांच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

READ ALSO

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी रक्षा खडसे यांच्याकडून 10 लाखांचा धनादेश

महावितरणच्या वीजयंत्रणेत खासगी व्यक्तींकडून कामे करून घेतल्यास थेट बडतर्फीसारखी कारवाई

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी रक्षा खडसे यांच्याकडून 10 लाखांचा धनादेश

September 28, 2026
जळगाव

महावितरणच्या वीजयंत्रणेत खासगी व्यक्तींकडून कामे करून घेतल्यास थेट बडतर्फीसारखी कारवाई

September 28, 2026
क्रीडा

हॉकी महाराष्ट्राच्या कार्यकारिणीत फारुक शेख यांची निवड

September 28, 2026
गुन्हे

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

September 28, 2026
गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
Next Post

२६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड झाकीर रहमान लखवीला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कृषिक्षेत्रातील भविष्य अधोरेखित करणारे फालीचे जैन हिल्स येथे २७ एप्रिल पासून अकरावे अधिवेशन

April 25, 2025

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 15 नोव्हेंबर 2025 !

November 15, 2025

नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांच्या जंयतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

January 23, 2021

जैन हिल्स येथील शेती संशोधन व विकास प्रकल्पांना राजस्थान विधानसभा अध्यक्ष सी.पी. जोशी व कॅबिनेट मंत्र्यांची भेट !

November 20, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group