TheClearNews.Com
Wednesday, August 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चाळीसगावात नाकाबंदी दरम्यान 7 लाखाची रोकड जप्त !

vijay waghmare by vijay waghmare
October 23, 2024
in गुन्हे, चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून जागा वाटपासाठी सर्वच राजकीय पक्षांमध्ये बैठकांचे सत्र सुरू आहे. अशातच आजपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यातच चाळीसगाव तालुक्यात जामडी येथे जिल्हा नाकाबंदी दरम्यान 7 लाख 22 हजार 500 रुपयांची रोकड सापडल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान जळगाव जिल्ह्यातील रोख रक्कम जप्त करण्याची ही पहिलीच कारवाई आहे.

सविस्तर माहिती अशी की, चाळीसगाव ग्रामीण पोस्टेचे पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार तसेच ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस स्टाफसह नाकाबंदी करत असताना नागद होऊन चाळीसगावच्या दिशेने येणाऱ्या महिंद्रा TUV 300 GJ 19 Am0788 या गाडीची तपासणी केली. यावेळी गाडीत 7 लाख 22 हजार 500 रुपये मिळून आले. सदर रक्कमेबाबत कोणतीही अधिकृत कागदपत्रे सादर न केल्यामुळे व सोबत न बाळगल्यामुळे सदरची रक्कम ही पुढील कारवाई कामी जप्त करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यामार्फत ट्रेझरी शाखा येथे जमा करण्यात आली आहे. आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील रोख रक्कम जप्त करण्याची ही पहिलीच कारवाई आहे.

READ ALSO

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी व अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव भाग कविता नेरकर व उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि राहुल कुमार पवार, पोलीस हवालदार गोवर्धन बोरसे, कैलास पाटील, संदीप पाटील, पोलीस कॉन्स्टेबल अकरम बेग, मनोज चव्हाण, प्रदीप पवार व ग्रामविकास अधिकारी आबासाहेब माळी यांनी केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

August 12, 2026
अमळनेर

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

August 12, 2026
गुन्हे

भरदिवसात धांडे नगरातील मंदिरात अल्पवयीन चोरट्यांचा डल्ला

August 11, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी आणखी दोन जणांवर गुन्हे दाखल

August 11, 2026
गुन्हे

धानोरा येथील शेतकऱ्याच्य खात्यावर सायबर डल्ला

August 10, 2026
गुन्हे

दुकान फोडून चोरी करणाऱ्या सराईत चोराच्या अमळनेर येथून मुसक्या आवळल्या

August 10, 2026
Next Post

धरणगावच्या बोरगाव शिवारात आढळला डोक व दोघं हात नसलेल्या अवस्थेत तरुणाचा मृतदेह ; बिबट्याने हल्ला केल्याची शक्यता !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

युग संपलं ; भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं निधन

February 6, 2022

मोठी बातमी : दुध संघाचे एमडी लिमयेंविरुद्ध जळगाव पोलिसात आणखी एक तक्रार !

November 15, 2022

धरणगाव तालुक्यात दोन तलाठी निलंबित !

November 30, 2021

साडेबारा लाखांची रोकड लंपास करणारा आरोपी ताब्यात

October 5, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group