TheClearNews.Com
Wednesday, September 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शेतात काम करताना विजेच्या धक्क्याने तरुण शेतकऱ्याचा मृत्यू !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 28, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) शेतात काम करत असताना अचानक विजेच्या धक्क्याने एका शेतकरी तरुणाचा मृत्यू झाला. सिल्लोड तालुक्यातील पानस शिवारात शुक्रवारी (दि. २७) सकाळी ही दुर्दैवी घटना घडली. ईश्वर गजानन धनवट (वय २२), असे मयत शेतकरी तरुणाचे नाव आहे.

ईश्वर हा सकाळी पानस शिवारातील शेतात काम करत असताना अचानक ११ केव्ही खंडाळा फिल्टरवरील विद्युतवाहिनीचा कंडक्टर तुटून सिंगल फेस विद्युतवाहिनीवर पडला. यामुळे शॉटसर्किट झाल्याने विजेचा शॉक लागून ईश्वरचा मृत्यू झाल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली. दरम्यान प्राथमिक तपासणीनंतर ईश्वरचा मृतदेह नातेवाईकांनी गोळेगाव येथील महावितरणच्या सहाय्यक अभियंता कार्यालयासमोर आणला. ईश्वरचा मृत्यू हा महावितरणच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप यावेळी नातेवाईकांनी केला.

READ ALSO

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

यावेळी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे अजिंठ्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद भिंगारे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी धाव घेत नातेवाईकांची समजूत काढली. यानंतर ईश्वरचा मृतदेह त्याच्या गावी नेत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी रात्री उशिरा अजिंठा पोलीसठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. मयत ईश्वर याच्या पश्चात पत्नी कल्याणी, वडील आई, भाऊ असा परिवार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
गुन्हे

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

September 29, 2026
गुन्हे

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

September 28, 2026
गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
Next Post

डॉ. हेडगेवार नगर ग्रामपंचायत निवडणूक ; चंदन पाटील यांना मोहित पवार यांचा जाहीर पाठिंबा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सीआयएससीई प्री-सुब्रोतो कप महिला फुटबॉल स्पर्धा:

July 10, 2025

वर्षोनुवर्षे शिवसेना सत्तेत असूनही मुंबईचे प्रश्न मात्र कायम : प्रवीण दरेकर

November 19, 2020

देश येड्यागबाळ्यांच्या हाती आहे, असेच दानवे यांना म्हणायचे आहे काय? : शिवसेना

October 19, 2020

पाय खेचण्याचा प्रयत्न केला तर तुमचाच पाय गुंत्यात अडकून पडाल ; संजय राऊतांचा राज्यपालांना इशारा !

August 4, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group