TheClearNews.Com
Sunday, June 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

तरुणाचा चाकूने भोसकून खून ; चार संशयित आरोपींना अटक !

vijay waghmare by vijay waghmare
May 5, 2024
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) जुन्या भांडणाच्या कारणावरुन तरुणास मारहाण करीत पोटात चाकू भोसकून खून करण्यात आल्याची घटना इटखेडा येथे शुक्रवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली. अतुल बाबासाहेब खाडे (२९, रा. ईटखेडा, मोदीनगर, पैठण रोड) असे मयताचे नाव आहे. त्यापैकी चौघांना अटक करण्यात आली आहे. तर विशाल कळकुंभे, रोहन बनकर उर्फ गोट्या, वैभव उगले उर्फ राधे, सुशांत उपदेशे (सर्व रा. उस्मानपुरा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत.

याप्रकरणी मयत अतुल खाडे याची आई शशिकला खाडे (४४) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दोन महिन्यापूर्वी फिर्यादी महिला आपली मुले अक्षय, अमर, अतुल आणि सुमीत यांच्यासह मोदीनगर परिसरात किरायाच्या घरात राहण्यासाठी आले होते. काही दिवसांपासून विशाल कळकुंभे आणि त्याची आई हे विनाकारण वादविवाद घालत असल्याचे मुलगा अतुल याने सांगितले होते. त्यावर आईने विशाल सोबत राहू नको, असे अतुल यास सांगितले होते. ३ मे रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास अतुल हा घरी जेवण करत असताना रोहन बनकर, वैभव उगले आणि सुशांत उपदेशे असे तिघे लाल रंगाच्या स्कुटीवर फिर्यादीच्या घरी आले. विशाल कळकुंभे याने तुला बोलावले असे म्हणून ते अतुलला सोबत घेवून गेले. रात्री नऊ वाजेच्यासुमारास अतुलच्या मोबाइलवरुन सागर जाधव याने फिर्यादीला फोन केला व विशाल कळकुंभे आणि अतुल यांच्यात मारामारी झाली असून त्यात अतुल गंभीर जखमी झाला आहे, त्याला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केल्याचे सांगितले.

READ ALSO

एरंडोलमध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार

मित्राला थांबवून विचारपूस करणाऱ्यावर केली तुफान दगडफेक

माहिती मिळताच फिर्यादी महिला व त्यांचा मुलगा अमर अशा दोघांनी घाटी गाठले. मात्र, तेथे अतुलचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. फिर्यादीने सागर जाधवकडे चौकशी केली, तेंव्हा विशाल कळकुंभे, रोहन बनकर, वैभव उगले आणि सुशांत उपदेशे यांनी अतुलला ईटखेडा परिसरात आणून मारहाण केली. तसेच विशाल याने अतुलच्या पोटात चाकू मारला. अतुलच्या पोटातून रक्त निघत असल्याने सुमीत बिरारे आणि मी त्याला घाटीत आणल्याचे फिर्यादीला सांगितले असल्याचे तक्रारीत नमूद केले. याप्रकरणी फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरुन विशाल कळकुंभेसह इतरावर सातारा पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरु केला. खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी रोहन बनकर, वैभव उगले, सुशांत उपदेशे या तिघांना मध्यरात्री पकडण्यात पोलिसांना यश आले. तर घटनेपासून मुख्य आरोपी विशाल कळकुंभे हा पसार झाला होता. तो जालना जिल्ह्यातील बदनापूर येथे असल्याचे समजताच बदनापूर, परतूर पोलीस व जालना नियंत्रण कक्षास माहिती देण्यात आली. परतूर भागातील नाकेबंदी दरम्यान विशाल मिळून आला. स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्यास ताब्यात घेण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक ब्रम्हा गिरी यांनी सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Chatrpatimudersambhaji nagar

Related Posts

एरंडोल

एरंडोलमध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार

June 21, 2026
गुन्हे

मित्राला थांबवून विचारपूस करणाऱ्यावर केली तुफान दगडफेक

June 21, 2026
गुन्हे

घरकाम करणाऱ्या महिलेसह साथीदाराला अटक; ४ लाखाचा मुद्देमाल हस्तगत

June 20, 2026
गुन्हे

मुक्ताईनगर तालुक्यात पोलिसांचे ‘ऑपरेशन ड्रॉपकेस’

June 20, 2026
गुन्हे

पिकाच्या नुकसानीवरून शेतकऱ्याला मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा

June 19, 2026
गुन्हे

१० कोटींचे कर्ज मंजूर करण्याचे अमिष दाखवत ५ लाखात गंडवले

June 19, 2026
Next Post

आपल्या मतदार संघाची सेवा करण्याची संधी द्या ; करणदादा पाटील यांनी घातली चाळीसगावकरांना साद !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्हा बँक निवडणूक….देवकर अप्पा ठरले बाजीगर !

December 4, 2021

डॉ. अविनाश बडगुजर यांचे वाड्मय चौर्य प्रकरणी चौकशीबाबत कुलगुरूंना निवेदन

February 7, 2021

धक्कादायक : अल्पवयीन आरोपींची अर्धनग्न अवस्थेत काढली धिंड ; आयुक्तांकडून चौकशीचे आदेश

September 24, 2020

केसातील चिकटपणा दूर करण्यासाठी हे उपाय करून पहा !

August 3, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group