TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खा.संजय पाटील समर्थकावर प्राणघातक हल्ला; पडळकर समर्थक भिडले

The Clear News Desk by The Clear News Desk
November 18, 2020
in गुन्हे, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

सांगली (वृत्तसंस्था) खासदार संजय पाटील आणि आमदार गोपीचंद पडळकर यांचे समर्थक एकमेकांना भिडले असून प्राणघातक व गाडीवर हल्ला करण्याचे प्रकार घडले आहेत. या प्रकरणी आटपाडी पोलिसांत परस्परविरोधी फिर्याद दाखल झाली आहे. हे दोन्ही नेते भाजपमध्ये आहेत, मात्र त्यांच्यात टोकाचा संघर्ष असून त्यांचे समर्थक याआधीही एकमेकांना भिडले होते. याप्रकरणी दोघ गटातील तक्रारीनुसार पोलिसांनी 12 जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आला.

सांगली आटपाडी तालुक्यातील मासाळवाडी गावामध्ये दोन गटात जोरदार राडा झाल्याची घटना घडली आहे. खासदार संजय पाटील आणि आमदार गोपीचंद पडळकर यांचे समर्थक एकमेकांना भिडले असून प्राणघातक हल्ला, गाडीवर हल्ला करण्याचे प्रकार घडले आहेत. या प्रकरणी आटपाडी पोलिसांत परस्परविरोधी फिर्याद दाखल झाली आहे.

READ ALSO

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

सोमवारी दिवाळीनिमित्त मासाळवाडीची यात्रा होती . त्याला झेडपीचे माजी समाजकल्याण सभापती ब्रह्मदेव पडळकर यांचे कार्यकर्ते गेले होते. यावेळी काही कार्यकर्ते मंदिरात पायात चप्पल घालून गेल्याने गावातील तरुणाने त्यांना मारहाण केली . यावेळी ग्रामस्थांनी या प्रकरणावर पडदा टाकला होता. मात्र दुसऱ्या दिवशी मंगळवारी दुपारी बारा वाजता मासाळवाडीतील खासदार संजय पाटील यांचे कार्यकर्ते विनायकराव मासाळ यांच्या राहत्या घरावर आठ ते दहा गाड्या भरून तरुणांनी तुफान दगडफेक केली.

घराबाहेर असलेल्या गाड्यांच्या काचा फोडल्या. तसेच घरांमध्ये असलेल्या त्यांच्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला केला. यामध्ये त्यांचा दोन भाऊ आणि आई जखमी झाल्या आहेत. दगडफेक करून हे तरुण पसार झाले, याबाबत रात्री उशिरा मासाळ कुटुंबीयांनी आटपाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यामध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे .

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
गुन्हे

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

September 20, 2026
गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
Next Post

कोरोनाची दुसरी लाट आल्यास मुंबई महापालिका पूर्णपणे सज्ज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

समाजसेवेसाठी जीवन समर्पित करणारे समाजसुधारक, राष्ट्रपिता-तात्यासाहेब ज्योतिबा फुले !

April 11, 2023

मागासवर्गीय उद्योजकांचे प्रश्न सोडवणार : ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत

July 26, 2021

जळगाव दूध संघ वाद : ‘त्या’ संचालकांवर अद्याप कारवाई का नाही? ; अरविंद देशमुखांचा सवाल !

August 4, 2022

आरे परिसरातील कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय ; मुख्यमंत्र्यांची घोषणा

October 11, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group