TheClearNews.Com
Friday, August 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सक्षम राष्ट्र निर्मितीसाठी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंदांचे विचार आत्मसात करा : मुख्याध्यापक अनिल महाजन

The Clear News Desk by The Clear News Desk
January 12, 2021
in अमळनेर
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) स्वराज्य प्रेरिका राजमाता जिजाऊ युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांचे विचार आजच्या तरुण पिढीने आत्मसात केल्यास सक्षम राष्ट्र निर्मितीसाठी मोठे योगदान ठरेल असे देवगाव देवळी येथे महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलमध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून बक्षीस वितरण समारंभात कार्यक्रमाचे अध्यक्ष व मुख्याध्यापक अनिल महाजन बोलत होते.

ते पुढे म्हणाले की ते पुढे म्हणाले की स्वतःला घडवण्यात आपला वेळ खर्च करा म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळ मिळणार नाही आपला वेळ सत्कारणी लावा थोर पुरुषांच्या विचार आत्मसात करा असे सांगितले. कार्यक्रमात विचारपीठावर शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन अध्यक्षस्थानी होते. प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे ज्येष्ठ शिक्षक अरविंद सोनटक्के, शिक्षक एस के महाजन होते. कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक शाळेचे सांस्कृतिक विभाग प्रमुख आय आर. महाजन यांनी केले. इयत्ता नववीतील नंदिनी जाधव, इयत्ता दहावी मधील अश्विनी महाजन, नंदिनी डांगे यांनी राजमाता जिजाऊ स्वामी विवेकानंद यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. शाळेत हिंदी राष्ट्रभाषा सुबोध परीक्षा व प्रबोध परीक्षा घेण्यात आली होती. शाळेचा शंभर टक्के निकाल लागला त्यात प्रथम श्रेणीत उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार शाळेच्या मुख्याध्यापक व मान्यवरांनी केला व सर्व विद्यार्थ्यांना सन्मानपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली व उपस्थित विद्यार्थ्यांना परीक्षाबाबत मार्गदर्शन हिंदी शिक्षक आय. आर. महाजन यांनी केले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

READ ALSO

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

अमळनेरामधील अतिवृष्टीग्रस्त भागांची पालकमंत्री गुलाबराव पाटील

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

August 12, 2026
अमळनेर

अमळनेरामधील अतिवृष्टीग्रस्त भागांची पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 3, 2026
अमळनेर

जी.एस.हायस्कूल मध्ये लोकमान्य टिळक,अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

August 1, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

महिलेला पळवून नेत केला अत्याचार; आरोपीला अटक

July 17, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
Next Post

बीएचआर घोटाळा : 'त्या' पाच गुन्ह्यातील अपहाराची रक्कम १५ कोटीच्या घरात ; संचालकांनी सर्व आरोप नाकारले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मुंबई पोलिस दलातील तरुणीवर लग्नाच्या आमिषाने अत्याचार ; जळगावात गुन्हा दाखल !

January 24, 2024

रस्ता बंद, उपचारासाठी पतीने पत्नीला खांद्यावर उचलले, पण…!

September 8, 2021

भुसावळात महिलेच्या पर्समधून रोकडसह मोबाईल लंपास !

August 11, 2023

चुलत सासऱ्याचा भररस्त्यात गोळ्या घालून खून ; धक्कादायक कारण आले समोर !

April 18, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group