TheClearNews.Com
Tuesday, June 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बालरंगभूमी परिषद व विवेकानंद प्रतिष्ठानतर्फे शिक्षकांसाठी अभ्यास नाट्य कार्यशाळा संपन्न

vijay waghmare by vijay waghmare
September 22, 2025
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) : प्रभावी अध्यापनासाठी नाट्यशास्त्राचा वापर कसा करावा याचे मार्गदर्शन करण्यासाठी बालरंगभूमी परिषद जळगाव जिल्हा शाखा व विवेकानंद प्रतिष्ठानतर्फे शिक्षकांसाठी अभ्यास नाट्य कार्यशाळेचे आज (दि.१६) आयोजन करण्यात आले होते. बालनाट्याच्या क्षेत्रात पाच दशकांपासून कार्यरत असणारे पुणे येथील प्रकाश पारखी यांनी उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन केले.

कार्यशाळेच्या शुभारंभानिमित्ताने व्यासपीठावर मार्गदर्शक प्रकाश पारखी यांच्यासह विवेकानंद प्रतिष्ठान चे सचिव श्री. विनोद पाटील बालरंगभूमी परिषद जळगावचे अध्यक्ष योगेश शुक्ल व प्रमुख कार्यवाह विनोद ढगे उपस्थित होते. शिक्षकांच्या स्वागत गीताने कार्यशाळेचा प्रारंभ झाला. या कार्यशाळेत नाट्यशास्त्राच्या माध्यमातून अध्यापन कौशल्यासह, विद्यार्थी – विद्यार्थिंनींचा आत्मविश्वास वाढवत त्यांचे व्यक्तिमत्व घडविणे यादृष्टीने संवाद कौशल्य, नावीन्यपूर्ण विचार, उच्चारशास्त्र, अभिनय आदी अंगांचा विचार करत, नाटकाच्या माध्यमातून विषयाचे सुलभ आकलन कसे होईल यावर प्रकाश पारखी यांनी मार्गदर्शन केले. तसेच मार्गदर्शनानंतर शिक्षकांकडून प्रात्याक्षिकेही करवून घेतले.

READ ALSO

भडगावमध्ये जुन्या वादातून महिलेवर जीवघेणा हल्ला

किरकोळ कारणावरून बाप, लेकाला मारहाण

कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी विवेकानंद प्रतिष्ठानचे सांस्कृतिक व प्रशिक्षण विभाग प्रमुख किरण सोहळे मुख्याध्यापक संतोष चौधरी, हेमराज पाटील व बालरंगभूमी परिषद जळगाव शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भडगावमध्ये जुन्या वादातून महिलेवर जीवघेणा हल्ला

June 15, 2026
अमळनेर

किरकोळ कारणावरून बाप, लेकाला मारहाण

June 15, 2026
अमळनेर

अमळनेर बसस्थानकातून पोत चोरणाऱ्या २ महिलांना २ तासात केली अटक

June 14, 2026
गुन्हे

घरमालकाच्या साडेतीन लाखांच्या दागिन्यांवर मोलकरणीचा डल्ला

June 14, 2026
जळगाव

आमदार खडसेंनी लावून धरला जळगावच्या ७ बलून बंधाऱ्यांचा प्रश्न; नव्या अंदाजपत्रकाचे काम सुरू, जलसंपदा मंत्र्यांची माहिती

June 12, 2026
गुन्हे

शेती करण्यासाठी न दिल्याने कुऱ्हाडीच्या दांडक्याने मारहाण

June 12, 2026
Next Post

ड्रग्ज विक्री करण्यापूर्वीच ड्रग्ज माफियाला एलसीबीकडून अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मुख्यमंत्र्यांनी ‘लेटरबॉम्ब’ प्रकरणाची चौकशी ज्युलिओ रिेबेरोंसारख्या अधिकाऱ्यामार्फत करावी : शरद पवार

March 21, 2021

धरणगाव आयटीआयतर्फे रविवारी ‘रन फॉर स्किल’ मॅरेथॉन स्पर्धा !

September 16, 2023

शरद पवार यांच्या गटाकडून जळगाव युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील बडतर्फ !

July 3, 2023

खळबळजनक : परळीत गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून तरुणाचा निर्घृण खून !

October 23, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group