TheClearNews.Com
Thursday, May 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आर्थिक साक्षरतेचे मूलभूत ज्ञान लोकांना स्वावलंबी व स्वतंत्र बनविण्यास ठरेल पोषक : प्रा. डॉ.अनिल डोंगरे

The Clear News Desk by The Clear News Desk
February 5, 2022
in चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील वाणिज्य व व्यवस्थापन विभागातर्फे ‘फिनान्शियल लिटरसी’ या विषयावर राष्ट्रीय बेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. या वेबिनारच्या अध्यक्षस्थानी अॅड.संदीप सुरेश पाटील (अध्यक्ष, महात्मा गांधी शिक्षण मंडळ, चोपडा) ऑनलाईन उपस्थित होते.

या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी तसेच मार्गदर्शक वक्ते म्हणून प्रो. डॉ.अनिल पी.डोंगरे (संचालक, व्यवस्थापन प्रशाळा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव), प्रो. डॉ. श्याम जे. साळुंखे (अ.र.भा.गरुड कला,शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय, शेंदुर्णी) व प्रो.डॉ. रवींद्र ए. जाधव (के.जे.सोमय्या कला,शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय, कोपरगाव), महाविद्यालयाचे प्रा.डॉ.ए.एल.चौधरी, उपप्राचार्य प्रा.डॉ.व्ही.टी.पाटील, उपप्राचार्य एन.एस.कोल्हे, उपप्राचार्य डॉ.के.एन.सोनवणे आदि मान्यवर ऑनलाईन उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाणिज्य व व्यवस्थापन विभाग प्रमुख डॉ.सी.आर.देवरे यांनी केले. या वेबिनारला देशभरातून विविध राज्यातील जवळपास ५१९ हून अधिक संशोधक, प्राध्यापक व विद्यार्थी यांनी नोंदणी केली होती.

READ ALSO

चोपड्यात दगडाने ठेचून तरुणाची हत्या

रोहित निकम यांच्या भ्रमणध्वनीवरून मंत्री गिरीश भाऊ महाजन व एसपी महेश्वर रेड्डी यांचा मोर्चेकऱ्यांशी संवाद

पहिल्या सत्रात प्रो. डॉ.अनिल पी.डोंगरे ‘Indian Financial system & its Instruments’ या विषयावर मार्गदर्शन करतांना म्हणाले की, ‘आर्थिक साक्षरतेचे मूलभूत ज्ञान लोकांना करेल साक्षर तसेच आर्थिक साक्षरता ही काळाची गरज आहे. आर्थिक साक्षरतेचे मूलभूत ज्ञान लोकांना स्वावलंबी व स्वतंत्र बनविण्यास ठरेल पोषक असे प्रतिपादन त्यांनी केले. यावेळी त्यांनी भांडवली बाजारपेठ, भारतीय अर्थव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्थेचे घटक तसेच भारतीय बँक व्यवस्था, अर्थव्यवस्थेची सामग्री यावर सविस्तर मार्गदर्शन केले.

दुसऱ्या सत्रात प्रो.डॉ. श्याम जे. साळुंखे ‘Modern Payment system & its Awareness in india’ या विषयावर मार्गदर्शन करतांना म्हणाले की, ‘आपण कमविलेले पैसे व त्याचे व्यवस्थापन करण्यास सक्षम करते ते ग्राहकाने ओळखले पाहिजे.आर्थिक व्यवस्थापनाची मुलभूत तत्वेजाणून घेऊन आपल्या दैनंदिन जीवनात लागू करणे ही काळाची गरज आहे. पैशांचे व्यवस्थापन करतांना जीवनावर त्याचा सकारात्मक परिणाम होईल यांची दक्षता घेतली पाहिजे. तिसऱ्या सत्रात प्रो.डॉ. रवींद्र ए. जाधव यांनी ‘Portfolio Management’ या विषयावर बोलतांना सांगितले की, ‘आर्थिक साक्षरता व्यक्तीला तो काय खरेदी करतो? तो कार्य खर्च करतो? हे वेगळे करण्यासाठी अर्थसंकल्पीय मार्गदर्शक तयार करण्यास सक्षम करते.आर्थिक साक्षरता लोकांना स्वतंत्र आणि स्वावलंबी बनण्यास मदत करते.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष अॅड.संदीप सुरेश पाटील अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की, ‘आर्थिक साक्षरता ही काळाची गरज असून सर्वांनी आपल्या कमाई सोबतच त्याच्या विनियोगाची पद्धतशीर आखणी केल्यास जीवन सुखकर होईल. सर्वांनी आर्थिक बाबींचे मुलभूत ज्ञान संपादन करणे ही काळाची गरज आहे’. यावेळी त्यांनी गुंतवणूक करतांना जोखीम कशाप्रकारे कमी केली जाईल, त्यासंदर्भात काय करावे व काय करून नये याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार ए.एच.साळुंखे यांनी मानले. या वेबिनारप्रसंगी बहुसंख्य प्राध्यापक, विद्यार्थी, संशोधक,उद्योजक तसेच महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू-भगिनी ऑनलाईन उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

चोपड्यात दगडाने ठेचून तरुणाची हत्या

April 21, 2026
चोपडा

रोहित निकम यांच्या भ्रमणध्वनीवरून मंत्री गिरीश भाऊ महाजन व एसपी महेश्वर रेड्डी यांचा मोर्चेकऱ्यांशी संवाद

April 16, 2026
गुन्हे

चोपड्यात गोरक्षकांवर हल्ले; रोहित निकम यांच्यासह कार्यकर्त्यांची तातडीच्या कारवाईची मागणी

April 14, 2026
गुन्हे

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

March 22, 2026
गुन्हे

अकुलखेडा येथे विवाहित प्रेयसीची हत्या करुन प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीची छेड; नराधमावर गुन्हा दाखल

February 21, 2026
Next Post

पी.एम.पाटील यांच्याकडून शतकोत्तर पी.आर.हायस्कूलला ५० महापुरूषांचा फोटो फ्रेम संच भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भुसावळ दौऱ्यात राज्यमंत्री बच्चू कडूंनी अधिकाऱ्यांना खडसावले

May 28, 2022

Today Horoscope : राशीभविष्य, मंगळवार १८ एप्रिल २०२३ !

April 18, 2023

रविवारपासून तीन दिवस जळगाव जिल्ह्यात पावसाची हजेरी !

August 27, 2022

फोन टॅपिंग प्रकरण : खडसेंचा मोठा गौप्यस्फोट ; नाव न घेता भाजपच्या ‘या’ नेत्यावर साधला निशाणा !

April 11, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group